लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉलिवूड

हॉलिवूड

Hollywood, Latest Marathi News

'ट्विस्ट'ने भरलेला 'झूटोपिया २' चर्चेत! भारतात कधी प्रदर्शित होणार? 'या' कारणांमुळे सिक्वेल खास! - Marathi News | Zootopia 2 India Release Date, Cast & Plot Twist Revealed | Shraddha Kapoor is the voice of Judy Hopps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ट्विस्ट'ने भरलेला 'झूटोपिया २' चर्चेत! भारतात कधी प्रदर्शित होणार? 'या' कारणांमुळे सिक्वेल खास!

हा चित्रपट केवळ इंग्रजीतच नव्हे, तर मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा चार भारतीय भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ...

टॉम क्रूझला आयुष्यात पहिल्यांदा मिळाला ऑस्कर पुरस्कार; अनिल कपूर म्हणाले- "तू यासाठी..." - Marathi News | Tom cruise received his first oscar award in his life anil kapoor congratulate him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टॉम क्रूझला आयुष्यात पहिल्यांदा मिळाला ऑस्कर पुरस्कार; अनिल कपूर म्हणाले- "तू यासाठी..."

हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझला आयुष्यातील पहिला ऑस्कर मिळाला. त्यानिमित्त अनिल कपूर यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे ...

बजेटपेक्षा ९ पटींनी कमाई करणारा हॉरर चित्रपट! बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं; एकट्यात पाहाल तर उडेल झोप - Marathi News | horror film conjuring the last rites earned 3140 crore in worldwide only 16 days must watch it  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बजेटपेक्षा ९ पटींनी कमाई करणारा हॉरर चित्रपट! बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं; एकट्यात पाहाल तर उडेल झोप

२ तास १५ मिनिटांचा हॉरर सिनेमा, एकट्यात पाहण्याची हिंमतही करु नका नाहीतर... ...

धक्कादायक! फोटो काढताच सिंहाने कारच्या खिडकीतून हल्ला केला अन् लचका तोडला; २९ वर्षीय फिल्म एडिटरचा मृत्यू - Marathi News | game of thrones 29 years old editor died in lion attacked after clicking photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! फोटो काढताच सिंहाने कारच्या खिडकीतून हल्ला केला अन् लचका तोडला; २९ वर्षीय फिल्म एडिटरचा मृत्यू

सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जंगल सफारीला गेलेल्या २९ वर्षीय फिल्म एडिटरचा सिंहाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ...

एका महिन्यात १० किलो वजन कमी करणं भोवलं! स्टेजवर परफॉर्म करताना गायिका बेशुद्ध, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | HyunA shocking collapse on stage at the Waterbomb Macau music festival video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका महिन्यात १० किलो वजन कमी करणं भोवलं! स्टेजवर परफॉर्म करताना गायिका बेशुद्ध, व्हिडीओ व्हायरल

वाढलेल्या वजनामुळे गायिकेने तब्बल १० किलो वजन कमी केलं. पण ते तिच्या चांगलंच अंगाशी आलंय. स्टेजवर परफॉर्म करताना ही गायिका अचानक बेशुद्ध झाली. व्हिडीओ व्हायरल ...

बॉलिवूडच्या 'स्त्री'ची थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री! ऑस्कर विजेत्या सिनेमासाठी काम करणार श्रद्धा कपूर - Marathi News | Bollywood actress shraddha kapoor enters Hollywood oscar winning zootopia movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या 'स्त्री'ची थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री! ऑस्कर विजेत्या सिनेमासाठी काम करणार श्रद्धा कपूर

अभिनेत्री श्रद्धा कपूरला हॉलिवूडचा मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे ...

'किंग' सिनेमात शाहरुखने ब्रॅड पिटचा लूक कॉपी केला? दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने सोडलं मौन, म्हणाला- - Marathi News | Did Shah Rukh copy Brad Pitt look in King Director Siddharth Anand breaks silence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'किंग' सिनेमात शाहरुखने ब्रॅड पिटचा लूक कॉपी केला? दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने सोडलं मौन, म्हणाला-

शाहरुख खानचा लूक ब्रॅड पिटच्या सिनेमाशी मिळताजुळता आहे, यावर किंगच्या दिग्दर्शकाने त्याची स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे ...

तुडूंब गर्दी, मंद प्रकाशाचा चोरट्यांनी फायदा घेतला! प्रसिद्ध गायकाच्या कॉन्सर्टमध्ये तब्बल ७३ महागडे मोबाईल केले लंपास - Marathi News | hollywood pop singer enrique iglesias concert in mumbai worth 23 lakh rupees 73 mobile stolen fir filed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुडूंब गर्दी, मंद प्रकाशाचा चोरट्यांनी फायदा घेतला! प्रसिद्ध गायकाच्या कॉन्सर्टमध्ये तब्बल ७३ महागडे मोबाईल केले लंपास

तुडूंब गर्दी, मंद प्रकाशाचा चोरट्यांनी फायदा घेतला! प्रसिद्ध गायकाच्या कॉन्सर्टमध्ये तब्बल २३ लाख किंमतीचे महागडे मोबाईल केले लंपास ...