होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Holi Vastu Tips 2023:आपण आपले घर अतिशय मन लावून सजवतो. परंतु, बऱ्याचदा घराची रंगसंगती चुकल्यामुळे ते कितीही सजावट केली, तरी आकर्षक वाटत नाही. अशावेळी वास्तुशास्त्राचा आणि आधुनिक फेंगश्यूई शास्त्राचा आधार घेता येतो. घरासाठी अचूक रंग निवडले, तर रंगांचा ...
Holika Dahan 2023: हिंदू धर्मामध्ये होळीच्या सणाला खास महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये होळीच्या दिवशी करण्यात येणारे उपाय हे खूप परिणामकारक असे सांगण्यात आले आहे. अशी समजूत आहे की, जर तुम्ही जीवनामध्ये कुठल्याही समस्येचा सामना करत असाल तर होळीच्या ...
Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियंका चोप्राने लॉस अँजेलिसमधील तिच्या सासरी नवरा निक जोनाससोबत मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. प्रियंकाने परदेशातील होळीची थोडी झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...