होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
मालेगाव - रंगपंचमीच्या दिवशी अर्थात २ मार्च रोजी रासायनिक रंगांऐवजी पर्यावरणपुरक नैसर्गिक रंगाच्या माध्यमातून रंगपंचमी होण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक बालविकास प्राथमिक शाळेत २८ फेब्रुवारी रोजी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. ...
वाशिमच्या दिघे फार्मजवळच्या योगभूमीवर सुरू असलेल्या नि:शुल्क योग शिबिराच्या शेवटच्या दिवशी आयोजित शिबिरात योगगुरू रामदेव बाबांनी होळी साजरी केली. ... ...
आधुनिक युगाच्या धापळीच्या काळाच्या सर्वच सणांचे रुप पालटले आहे़ तरी विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात प्रामुख्याने ग्रामीण भागात मात्र आजही पारंपारिक पध्दतीनेच सन साजरे करण्याची पद्धत आहे. ...
होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. ...