होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
‘कोरोना’च्या दहशतीचा फटका होळीच्या सणालादेखील बसताना दिसून येत आहे. बाजारांमध्ये ९० टक्के माल ‘मेड इन इंडिया’च दिसून येत आहे. तर मागील वर्षी उरलेला १० टक्के ‘चायनिज’ माल विकण्यासाठी विक्रेत्यांची दमछाक होत आहे. ...