होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Holi Kolhapur-निसर्गमित्र आणि इंडियन मार्शल आर्ट थांग-ता असोसिएशनतर्फे आयोजित उपक्रमात शाहूपुरी कुंभार गल्लीतील लहान मुलांनी वनस्पतीजन्य रंगनिर्मितीचे धडे गिरविले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी थांबून चित्रे रेखाटून, रांगोळी काढून रंगपंचमी साजरी करण्य ...
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यातील पोटकलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहे. तसेच महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २ ...
पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार २८ मार्च रोजी होळी, २९ मार्च रोजी धूलिवंदन आणि २ एप्रिल रोजी होणाऱ्या रंगपंचमीच्या अनुषंगाने २६ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत ...
होळी पेटवितांना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या. होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतराव ...
holi 2021: यंदाच्या होळी सणाला तब्बल ४९९ वर्षांनी अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. असा योगायोग यापूर्वी ०३ मार्च १५२१ रोजी जुळून आला होता. जाणून घ्या... (significance of amazing auspicious rare yoga comes after 499 years on holi) ...
corona virus Kankvali Market Sindhudurg- कणकवली परिसरात शिमगोत्सवासाठी दाखल झालेल्या मुंबईकर मंडळींनी विविध साहित्य खरेदीसाठी आठवडा बाजारात आवर्जून उपस्थिती लावली. त्यामुळे गर्दीचे प्रमाण काहीसे वाढले होते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा अनेक ठिकाणी उडाल्य ...