होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Holika Dahan 2021 Happy Holi : . जो होळीची पूजा करून ती पेटवणार आहे, त्याने संध्याकाळी पुन्हा स्नान करून शुचिर्भूत व्हावे. होळीच्या पूजेचा मान ज्येष्ठ किंवा सन्माननीय व्यक्तीला दिला जातो. ...
Yawatmal news होळी आणि धुळवड इथे जसे रंगाशी नाते आहे तसेच नाते शेणाच्या चाकोल्याशी आहे. काही वर्षापर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या होत असलेल्या दिसायचा.पण आता या चाकोल्या इतिहासजमा तर झाल्या आहेतच, पण नव्या पिढीला हा प्रकार फारसा माहित ...
होळी हा खरा तर आनंदाचा सण. होळी पेटवायची ती दृष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी. होळीत जळून गेलेल्या असत्य प्रवृत्तीनंतर तावूनसलाकून निघालेल्या सत्प्रवृत्तीचे. आपला प्रत्येक सण हा प्रतीकात्मक आहे. होळीची पूजा म्हणजे दृष्टप्रवृत्तीचे दहन आणि सत्प्रवृत्ती ...
प्रशासनाकडून बंदी : वसई, विरार, नालासोपारा व ग्रामीण भागात दरवर्षी होळीसाठी लागणारा गुलाल, रंग, साखरगाठी, पिचकारी, इतर लागणाऱ्या वस्तूंनी बाजारपेठ फुलून जात असे. ...
holi 2021 होळी सणाच्या निमित्ताने रंगांची उधळण करताना आपल्या गाडीवर रंग लागला तर काय करावे? आपली गाडी कशी सुरक्षित ठेवावी? जाणून घ्या... (tips for protect your bike car and vehicle from holi colours) ...