होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Holi 2021: आजच्या काळाशी या सणाचा संबंध जोडायचा ठरवला, तर रंगपंचमीच्या दिवशी केमिकल रंगांनी होळी न खेळता, नैसर्गिक रंगांनी होळी खेळावी, हा संदेश या सणातून घेता येऊ शकतो. ...
Holi coronaVirus Sindhudurg- शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13/03/2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. कोरोना विषाणूचा प् ...
या महिन्यातील पौर्णिमेला किंवा तिच्या आधी किंवा नंतर पूर्वा फाल्गुनी हे नक्षत्र असते, म्हणून या मासाला 'फाल्गुन' अशी ओळख मिळाली आहे. या मासाचे पूर्वीचे नाव 'तपस्य' असे होते. पुढे पुढे नक्षत्राची ओळख त्या महिन्याला मिळू लागली. ...
दिंडोरी : केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी असून सदर विधेयक सरकारने त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचे नेतृताखाली आंदोलन झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्र सरकारच्य ...
कोरोना लॉकडाऊन काळातील अवाजवी, अवास्तव, जास्तीची वीज बील आकारणी व दरवाढ रद्द करून वीज बिले माफ करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली. ...
शिमगोत्सवाच्या निमित्ताने शहरातील गवंडीवाडा राममंदिर येथील स्थानिक कलाकारांचे १२१ वर्षांची परंपरा लाभलेले खेळे शहरवासीयांसाठी सध्या लक्षवेधी ठरत आहेत. कोकणात सध्या शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. काही ठिकाणी दीड तर काही ठिकाणी पाच दिवसा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, कुणकेरी येथील हुडोत्सवाला तीन गावांबाहेरील लोकांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंगळवारचा आठवडा बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...