होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
इतवारी आणि रेशिम ओळीमध्ये पारंपरिक आणि हर्बल गुलाल, रंगासह पिचकारी, टोपी, मुखवटे आणि अन्य वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. यंदा नागपुरातून जवळपास ५०० टन गुलाल विक्रीची उत्पादकांना अपेक्षा आहे. ...
Varanasi Shamshan Holi: होळीचा सण देशभरात आणि जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मथुरा, वृंदावन, बरसाना, ज्याला कृष्ण नगरी म्हणतात, तिथे होळी सण खूप आधीपासून सुरू होतो. ...
Mazi tuzi reshimgath: सध्या सोशल मीडियावर नेहा आणि यशचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये नेहा आणि यश पहिल्यांदाच एकत्रपणे होळे साजरी करणार आहेत. ...
होळी सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळीचा सण १७ मार्च आणि धुलिवंदन १८ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. होळीचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतिक मानला जातो. ...