होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Nagpur news कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे यंदा होळी, धुळवड, शब-ए-बारात साजरी करण्यावर नागपूर महानगरपालिकेतर्फे मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी निर्देश जारी केले आहेत. ...
Holi Kolhapur-निसर्गमित्र आणि इंडियन मार्शल आर्ट थांग-ता असोसिएशनतर्फे आयोजित उपक्रमात शाहूपुरी कुंभार गल्लीतील लहान मुलांनी वनस्पतीजन्य रंगनिर्मितीचे धडे गिरविले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी थांबून चित्रे रेखाटून, रांगोळी काढून रंगपंचमी साजरी करण्य ...
होळी पेटवितांना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या. होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतराव ...
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यातील पोटकलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहे. तसेच महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २ ...