लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2025

Holi Celebration 2025

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
RangaPanchami : रंग खेळून आल्यावर कोरड्या-कडक झालेल्या केसांसाठी ५ टिप्स, मऊ होतील केस - Marathi News | how to care hair after holi follow this simple 5 tips frizzy and dry hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :RangaPanchami : रंग खेळून आल्यावर कोरड्या-कडक झालेल्या केसांसाठी ५ टिप्स, मऊ होतील केस

Post-Holi Hair Care Tips: How to Repair Hair After Holi: Holi Hair Damage Solutions: Frizzy Hair Remedies After Holi: Dry Hair Treatment After Holi Colors: रंग खेळल्यानंतर कोरड्या केसांना पुन्हा मऊ कसे करायचे पाहूया. ...

रंग उधळा पण जरा जपून होळी खेळा; करू नका 'या' चुका, डोळ्यांचं होईल गंभीर नुकसान - Marathi News | holi eye care tips 5 mistakes to avoid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रंग उधळा पण जरा जपून होळी खेळा; करू नका 'या' चुका, डोळ्यांचं होईल गंभीर नुकसान

होळीच्या वेळी डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काय करायचं ते जाणून घेऊया.  ...

हा घ्या आफ्टर होळी मॅजिकल फेसपॅक! रंगलेल्या विचित्र चेहऱ्यानं फिरु नका, पाच मिनिटात रंग होईल उडन छू! - Marathi News | After Holi Magical Face Pack! Don't walk around with a weird face | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हा घ्या आफ्टर होळी मॅजिकल फेसपॅक! रंगलेल्या विचित्र चेहऱ्यानं फिरु नका, पाच मिनिटात रंग होईल उडन छू!

After Holi Magical Face Pack! Don't walk around with a weird face : होळी खेळून झाल्यावर चेहऱ्याचा रंग जाता जात नाही. तो घालवण्यासाठी खास उपाय. ...

होळीला दहन आणि धूलिवंदनला रंग असे का? वाचा धर्म ग्रंथातील शास्त्रीय कारण - Marathi News | Why is Holi celebrated with fire and Dhulivandan with colors? Read the scientific reason in religious scriptures | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :होळीला दहन आणि धूलिवंदनला रंग असे का? वाचा धर्म ग्रंथातील शास्त्रीय कारण

Reason Behind Holi : होलिका दहनाची कथा प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळते. ही कथा भक्त प्रल्हाद, दुष्ट राजा हिरण्यकशपू आणि त्याची बहीण होलिका यांच्याशी संबंधित आहे. ...

गोल गोल पोळी अन् त्यावर साजूक तूप! होळीनिमित्त ऐश्वर्या नारकर यांनी बनवल्या पुरणपोळ्या, पाहा व्हिडिओ - Marathi News | holi 2025 marathi actress aikswarya narkar made puranpoli shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोल गोल पोळी अन् त्यावर साजूक तूप! होळीनिमित्त ऐश्वर्या नारकर यांनी बनवल्या पुरणपोळ्या, पाहा व्हिडिओ

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीदेखील होळीनिमित्त पुरणपोळ्या बनवल्या आहेत. याचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. ...

धूलिवंदनाला चंद्रग्रहण: ८ राशींचे ग्रहण संपेल, मालामाल व्हाल; नशिबाची साथ, ग्रहयोग शुभ करणार! - Marathi News | 2025 first lunar eclipse 2025 these 8 zodiac signs get best benefits of chandra grahan march 2025 on falgun purnima 2025 holi 2025 dhulivandan 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :धूलिवंदनाला चंद्रग्रहण: ८ राशींचे ग्रहण संपेल, मालामाल व्हाल; नशिबाची साथ, ग्रहयोग शुभ करणार!

धूलिवंदन, चंद्रग्रहण काळात दिवशी कोणत्या राशी ठरतील लकी? जाणून घ्या... ...

"तुम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून..."; सणांवरुन भाजपा नेत्याचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | BJP Ram Kadam Slams Aaditya Thackeray Over hindutva And festivals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून..."; सणांवरुन भाजपा नेत्याचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

BJP Ram Kadam on Aaditya Thackeray : भाजपाचे नेते राम कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

अश्लील टीका-टिप्पणी पडेल महागात; ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | Police on watch in Mumbai for Holi Dhulivandan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अश्लील टीका-टिप्पणी पडेल महागात; ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त

होळी, धूलिवंदनानिमित्त साध्या गणवेशातील पोलिसांचा ‘वॉच’ ...