माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी नाशिक शहरात धूलिवंदनाला सायंकाळी वीरांची सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा यंदा खंडित झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने सोमवारी सकाळी ते रात्रीपर्यंत गंगाघाट परिसरात संचारबंदी लागू केल्याने य ...
Holi Ratnagiri- कोरोनामुळे प्रशासनाने निर्बंध जारी केले आहेत. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भाविकांकडून प्रशासनाच्या सूचनेचे पालन करीत शिमगोत्सव शांततेत साजरा करण्यात येत आहे. रविवारी मुख्य होळी तोडण्यात आली. सोमवारी सर्वत्र सकाळी ...
Holi Kolhapur-कोरोनाच्या नावानं बो बो बोंबला रे म्हणत कोल्हापुरकरांनी रविवारी पर्यावरणपुरक होळी साजरी केली. होळीच्या आगीत कोरोनाचे विषाणू भस्मसात होवू दे अशी प्रार्थना करत होळी लहान करा, पोळी दान करा, रस्ते खराब होवून नयेत याची काळजी घ्या या आवाहनाला ...
Holi kolhapur- पारंपरिक सणाचा उत्साह कायम ठेवीत सार्वजनिक ठिकाणी साजरी होणारी होळी छोटी करुन पंचगंगा स्मशानभूमीस सुमारे पाच लाख शेणी दान करण्याचे औदार्य रविवारी कोल्हापूरकरांनी दाखवून दिले. सार्वजनिक तरुण मंडळाच्या कार्यकर्तत्यांनी या कामी पुढाकार घे ...
काही दिवसांपासून कोरोनाचे संर्सग वाढत आहे. बाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली असून वर्षभरामध्ये तब्बल ४२० जणांचा कोरोनाने जीव घेतला आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जनजागृती तसेच विविध उपाययोजना केल्या आहे. त्यात्याच एक भाग म्हणून गर्दी जमव ...
होळी रे होळी पुरणाची पोळीऽऽ असा जयघोष करून मोजक्या महिला भगिनींनी फिजिकल डिस्टन्सिंग पालन करत पारंपरिक वेशभूषा करून होळीचे पूजन केले. रविवारच्या दिवशी सायंकाळी हुताशनी पौर्णिमा होलिकोत्सव उत्साहात; पण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ...