माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Holi Kudal Sindhudurg- कुडाळ तालुक्यातील नेरूर सायचेटेंब येथे मांडावर होणारे रोंबाट सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेरूर सायचेटेंब येथील गावडे यांचे रोंबाट साध्या पद्धतीने आणि कमी देखाव्यांनी साजरे झाले. ...
Holi festival, Nagpur news धुळवड साजरीच झाली नाही, असेही नाही. मात्र, संयमाचा आधार घेत गुपचूप रंगोत्सव साजरा करण्यालाच नागरिकांनी पसंती दिली. त्यामुळे दरवर्षी डोळ्यात अंजन घालून कर्तव्य बजावणारे पाेलिसही यंदा निवांत दिसून येत होते. ...
fire , Nagpur news धुळवडीच्या दिवशी तीन स्थानांवर भीषण आगी लागल्या. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. तीनही घटनांत आग लागल्याचे कारण स्पष्ट झाले नाही. ...
होळी किंवा धुळवड म्हणजे सर्वांसाठीच आनंदाचा आणि रंगांचा उत्सव, परंतु, यावर्षी कोरोनाच्या फैलावामुळे होळीचा रंग फिका पडल्याचे दिसून आले. शहरात दरवर्षी सातपूर व अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, चुंचाळे, अंबड लिंक रोड, सिड ...