शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

नागपूर : भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव : नागपुरात पाच कोटींची उलाढाल

अमरावती : मेळघाटात फगव्याला प्रारंभ; रस्त्यावर, घरोघरी, नृत्य, संगीताची तालावर रकमेची मागणी

कोल्हापूर : कळे येथील शाळेत रंगली चेहरा रंगविण्याची स्पर्धा

अकोला : चक्क स्मशानभूमीत पेटविली होळी अन् उधळले रंग

फिल्मी : होली है...! होळीच्या रंगात रंगले बॉलिवूड, पाहा धम्माल मस्तीचे फोटो

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पिंपळोद गावात ६९ वर्षांपासून ना होळी, ना रंगपंचमी !

मुंबई : धुळवडीनिमित्त मुंबईत ४ हजार ६१२ वाहनचालकांवर कारवाई

ठाणे : ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ला प्रतिसाद; अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पुढाकार

ठाणे : केशवसृष्टीचा उपक्रम : मीरा-भाईंदरला होळीत शेणाच्या लाकडांचा वापर

मुंबई : आमच्या वेसाव्याला गो आहे शानदार शिमगा; वेसाव्याच्या मटकी मिरवणुकीची आगळी वेगळी पुरातन परंपरा