लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2025

Holi Celebration 2025

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
Shashank Ketkar : 'अहो, होळी अन् रंगपंचमी...', शशांकने लेखक-निर्मात्यांची दाखवली चूक; थेट कॅलेंडरचाच फोटो केला पोस्ट - Marathi News | Shashank Ketkar gives advice to daily soap writers, producers regarding marathi festivals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अहो, होळी अन् रंगपंचमी...', लेखकांना सल्ला देत शशांकने केली मजेशीर पोस्ट

हिंदीचं अनुकरण करणारे बजेटमध्ये तर करत नाही मग चुकांमध्ये कशाला, शशांकची जबरदस्त पोस्ट चर्चेत आहे ...

विकतचा गुलाल कशाला यंदा होळीसाठी घरीच बनवा ऑरगॅनिक गुलाल! फक्त ५ मिनिटांचं सोपं काम - Marathi News | Holi 2023: How to make natural colours with kitchen ingredients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकतचा गुलाल कशाला यंदा होळीसाठी घरीच बनवा ऑरगॅनिक गुलाल! फक्त ५ मिनिटांचं सोपं काम

Holi colours tips: How to make natural Holi color's at home नैसर्गिक गोष्टी वापरुन आता घरीच बनवा रंग. ...

Holi 2023: यंदा 'कब है होली?' ते जाणून घ्या आणि फाल्गुन मासाची ओळखही करून घ्या!  - Marathi News | Holi 2023: This year 'Kab Hai Holi?' Know it and get to know importance of Phalgun month too! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2023: यंदा 'कब है होली?' ते जाणून घ्या आणि फाल्गुन मासाची ओळखही करून घ्या! 

Holi 2023: 'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' असे का म्हणतात? हिंदू वर्षाच्या शेवटच्या महिन्यात काय काय दडले आहे ते बघा! ...

TJMM : श्रद्धा आणि रणबीर कपूरची फ्रेश जोडी; 'तू झूठी..'चा टायटल व्हिडिओ रिलीज - Marathi News | shraddha-kapoor-ranbir-kapoor-new-film-title-released-tu-jhuthi-mai-makkkar-is-the-name-of-their-film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा आणि रणबीर कपूरची फ्रेश जोडी; 'टीजेएमएम'चा टायटल व्हिडिओ रिलीज

श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर टीजेएमएम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सिनेमाचे टायटलच अद्याप कोणाला माहित नव्हते. मात्र आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. ...

कोकणातील पारंपारिक 'शिमगोत्सव' माहितीपटातून रसिकांच्या भेटीला - Marathi News | Visit the audience through the traditional 'Shimgotsav' documentary from Konkan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोकणातील पारंपारिक 'शिमगोत्सव' माहितीपटातून रसिकांच्या भेटीला

'शिमगोत्सव' या माहितीपटाचा नुकतेच चित्रीकरणाचा मुहूर्त वांद्री गावातील श्री सोमेश्वर मंदिरात पार पडला ...

मंत्री अब्दुल सत्तार यांना काठीचा प्रसाद मिळतो तेव्हा... - Marathi News | When Minister Abdul Sattar gets beaten by women in Banjara Holi rituals... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्री अब्दुल सत्तार यांना काठीचा प्रसाद मिळतो तेव्हा...

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी सोयगाव तालुक्यातील वाडी वस्त्यांना भेटी देऊन बंजारा समाजाच्या पारंपरिक धुलिवंदन उत्साहात सहभागी झाले. ...

Holi: मिरजेत महिलांनी पुरुषांना काठीने बदडलं, गोसावी समाजाची अनोखी होळी - Marathi News | Unique Holi tradition of Miraj Gosavi community | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Holi: मिरजेत महिलांनी पुरुषांना काठीने बदडलं, गोसावी समाजाची अनोखी होळी

पुरुषांना काठीने बदडून काढण्याची शेकडो वर्षाची होळीची ही गोसावी समाजाची प्रथा मिरजेत अद्याप सुरू आहे. ...

Pune Crime | पुण्यात धुळवडीचा झिंगाट, खून, खुनाच्या प्रयत्नांसह शहरात ८ गुन्हे - Marathi News | 8 crimes in the pune city including dhulwadi scuffle murder attempted murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime | पुण्यात धुळवडीचा झिंगाट, खून, खुनाच्या प्रयत्नांसह शहरात ८ गुन्हे

मोटारसायकलवरून जात असणाऱ्याला चौघांनी अडवून कोयत्याने वार करून केला खून ...