लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2025

Holi Celebration 2025

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
सातपुड्यातील होळी उत्सवाला सुरुवात; पहिली मानाची होळी पेटली - Marathi News | Holi festival has started in Satpura  | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सातपुड्यातील होळी उत्सवाला सुरुवात; पहिली मानाची होळी पेटली

सातपुड्यातील होळी उत्सवाला सुरुवात झाली आहे.  ...

कोणाला वाटते भीती, तर कोणाला आवडत नाहीत रंग; बॉलिवूडच्या 'या' कलाकारांना आहे रंगपंचमीचं वावडं - Marathi News | Holi 2023 karan johar kareena kapoor khan ranbir kapoor bollywood holi Holi 2023 Celebration | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोणाला वाटते भीती, तर कोणाला आवडत नाहीत रंग; बॉलिवूडच्या 'या' कलाकारांना आहे रंगपंचमीचं वावडं

Holi 2023: एका दिग्गज सेलिब्रिटीच्या अंगावर अंडी फोडल्यामुळे त्याने होळी खेळणं बंद केलं. ...

Rang Panchami 2023 : रंग खेळताना घ्या त्वचेची काळजी; ५ टिप्स, खेळण्याच्या नादात रंगाचा बेरंग नको... - Marathi News | Rang Panchami 2023 Skin Care Tips : Protect the skin while playing with colors; Don't want color in the sound of playing... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Rang Panchami 2023 : रंग खेळताना घ्या त्वचेची काळजी; ५ टिप्स, खेळण्याच्या नादात रंगाचा बेरंग नको...

Skin Care Tips For Rang Panchami : रंग खेळूनही त्वचा नितळ-मुलायम राहण्यासाठी... ...

होळी खेळताना मोबाइल पाण्यात पडला-भिजला तर? तातडीने काय कराल.. - Marathi News | How to save your phone if you dropped it in water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :होळी खेळताना मोबाइल पाण्यात पडला-भिजला तर? तातडीने काय कराल..

How To Protect Your Mobile Phone From Water And Colors होळी खेळताना पाणी जाऊन मोबाइल बिघडणं काही नवीन नाही, काळजी घेतलेली बरी.. ...

Holi 2023: मथुरेत रंगांनी नाही तर फुलांनी खेळतात होळी, काय आहे ही प्रथा? चला जाणून घेऊ! - Marathi News | Holi 2023: In Mathura, Holi is played with flowers, not colors, what is this custom? Let's find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2023: मथुरेत रंगांनी नाही तर फुलांनी खेळतात होळी, काय आहे ही प्रथा? चला जाणून घेऊ!

Holi 2023: होळीच्या सणाला राधा कृष्णाची मधुरा भक्ती आठवते, त्यानिमित्ताने मथुरेतील होळीची प्रथाही जाणून घेऊ.  ...

Holi 2023 Holi Rangoli Designs : होळीच्या दिवशी दारासमोर पटापट काढता येतील १० सोप्या, आकर्षक रांगोळी डिझाईन्स - Marathi News | Holi 2023 Holi rangoli designs : Best rangoli design ideas for the festival of colours | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :होळीच्या दिवशी दारासमोर पटाटपट काढता येतील १० सोप्या, आकर्षक रांगोळी डिझाईन्स

Holi 2023 Holi Rangoli Designs : माचिसच्या काड्या, चाळणी, बांगड्या, कंगवा वापरून तुम्ही आकर्षक रांगोळ्या काढू शकता. ...

Holi 2023: होळी हा तणावमुक्ती देणारा सण; आपल्या कृतीने तणाव वाढणार नाही याची दक्षता घेऊया! - Marathi News | Holi 2023: Holi is a stress-relieving festival; Let's be careful that our actions do not increase stress! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2023: होळी हा तणावमुक्ती देणारा सण; आपल्या कृतीने तणाव वाढणार नाही याची दक्षता घेऊया!

Holi 2023: सण-उत्सव हे मनुष्य जीवन समृद्ध करण्यासाठी असतात, आपल्या कृतीने त्याला गालबोट लागणार नाही याची दक्षता आपणच घ्यायला हवी! ...

Holi 2023: आर्थिक अडचणीतून मार्ग मिळावा म्हणून यंदा होळीत अर्पण करा कणकेचा दिवा; सविस्तर वाचा! - Marathi News | Holi 2023: To get a way out of financial difficulties, offer a dough lamp this year on Holi; Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2023: आर्थिक अडचणीतून मार्ग मिळावा म्हणून यंदा होळीत अर्पण करा कणकेचा दिवा; सविस्तर वाचा!

Holi Astrology Tips: डोक्यावर कर्जाचं ओझं असेल तर सण-सोहळे कशातही मन रमत नाही, त्यातून बाहेर पडण्यासाठी हा ज्योतिष शास्त्राचा तोडगा! ...