होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
How To Make Holi Special Thandai: रंगांची उधळण मनसोक्तपणे केली, पण प्यायला गारेगार थंडाईच नसेल तर होळीची काय मजा... म्हणूनच शिल्पा शेट्टीने सांगितलेली ही खास रेसिपी एकदा पाहून घ्या.. (Holi Celebration 2024) ...
Holi 2024: वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. होळी सणाचे महत्त्व, हा सण साजरा करण्याची पद्धत याविषयीची शास्त्रीय माहिती या लेखातून देण्याचा हा प्रयत्न. ...
How To Protect Skin From Holi Colours: रंग तर खेळायचा असतो (Holi celebration 2024), पण त्वचेचं नुकसान होण्याची भीती वाटते. तुमचंही असंच झालं असेल तर रंग खेळण्यापुर्वी फक्त ३ गोष्टी करा. (How to take care of skin before playing holi) ...
मुंबईतील गर्दीची ठिकाणे मॉल्स, बाजार पेठा, धार्मिक स्थळे आणि चौपाट्यांवर सीसीटिव्हींच्या माध्यमातून करडी नजर ठेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकांकडून गस्त घालण्यात येत आहे. ...
होळी, धुलीवंदन नागरिक हर्षोउल्हासात साजरा करतात. या उत्सवादरम्यान काही नागरिक बियर बार, धाबे, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी मद्यप्राशन करुन ट्रिपलसिट तथा भरधाव वेगाने वाहन चालवितात. ...