होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
खमंग भाजलेल्या पुरणाच्या पोळीचा होळीदिवशी विशेष मान. शेती आणि पदार्थांचा संबंध फार जवळचा. खरीप रब्बी हंगामाच्या चक्रांवर अवलंबून असणाऱ्या, शेतात येणाऱ्या नव्या पिकांचा वापर करत शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. ...
Holi Special Puran Poli Recipe (Puranpoli Kashi kartat Dakhva) : पुरणपोळ्यांचे सारण बाहेर येऊ नये यासाठी डाळ शिजवण्यापासून पुरण वाटेपर्यंत अनेक गोष्टींची काळजीपूर्वक तयारी करावी लागते. ...
Nagpur News: होळी सणानिमित्त नागपुरातील सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. रेशिम ओळ, लोहा ओळ आणि इतवारी बाजारात रंग, गुलाल, पिचकारी आणि मुखवटे खरेदीसाठी मोठ्यांसह लहानांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. ...