होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
येवला : कातडीपासून तयार होणाºया टिमकी उद्योगावर यंदा डिजिटलच्या जमान्यात कातडी टिमकीची जागा फायबरने घेतल्याने पारंपरिक पद्धतीने कातडीपासून तयार होणाºया टिमकीचा आवाज बसला आहे. ...
मालेगाव - रंगपंचमीच्या दिवशी अर्थात २ मार्च रोजी रासायनिक रंगांऐवजी पर्यावरणपुरक नैसर्गिक रंगाच्या माध्यमातून रंगपंचमी होण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक बालविकास प्राथमिक शाळेत २८ फेब्रुवारी रोजी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. ...