लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2025

Holi Celebration 2025, मराठी बातम्या

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
होळी तर खेळून झाली पण कपड्यांवरचे डाग निघता निघत नाही? ३ सोपे उपाय, डाग निघतील चटकन - Marathi News | How To Remove Holi Colors From Cloths : Color stains on clothes won't come off? 3 easy solutions, clothes will be clean | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :होळी तर खेळून झाली पण कपड्यांवरचे डाग निघता निघत नाही? ३ सोपे उपाय, डाग निघतील चटकन

How To Remove Holi Colors From Cloths : कपड्यांवरचे डाग काढण्यासाठी नेमकं काय करायचं? ...

साताऱ्यातील करंजेत धुळवडीच्या दिवशी शिमगा, समाजकंटकांनी जाळले संसारोपयोगी साहित्य  - Marathi News | On the day of Holi in Karanje in Satara social activists burnt material of daily use | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील करंजेत धुळवडीच्या दिवशी शिमगा, समाजकंटकांनी जाळले संसारोपयोगी साहित्य 

आजतागायत हे समाजकंटक कसे सापडत नाहीत हाच प्रश्न उपस्थित ...

Video: भाजपचे आमदार भीमराव तापकीर अन् राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे रंग खेळण्यात दंग... - Marathi News | BJP MLA Bhimrao Tapkir and Nationalist MLA Dattatray Bharne shocked at playing with colors... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: भाजपचे आमदार भीमराव तापकीर अन् राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे रंग खेळण्यात दंग...

पुण्यातील तळजाई टेकडीवर तापकीर आणि भरणे यांनी होळी खेळण्याचा आनंद लुटला ...

Video: १५० वर्षांची अनोखी परंपरा; धुलीवंदनानिमित्त मानाच्या जावयाची काढली गाढवावरून मिरवणूक - Marathi News | 150 years of unique tradition in Beed district; The villagers of Vida took out a donkey procession to honor of Son in law on Dhulivandan | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: १५० वर्षांची अनोखी परंपरा; धुलीवंदनानिमित्त मानाच्या जावयाची काढली गाढवावरून मिरवणूक

बीड जिल्ह्यात १५० वर्षांची अनोखी परंपरा; ग्रामस्थांनी धुलीवंदनाला मानाच्या जावयाची काढली गाढवावरून मिरवणूक ...

Rakhi Sawant : Video - "माझ्या आयुष्यातील रंग संपले, आता काय?"; राखीचा नवा ड्रामा, ढसाढसा रडली, म्हणाली... - Marathi News | Rakhi Sawant on holi celebration purchase new house in dubai says mere life ke colours toh chale gaye video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - "माझ्या आयुष्यातील रंग संपले, आता काय?"; राखीचा नवा ड्रामा, ढसाढसा रडली, म्हणाली...

Rakhi Sawant : राखीने चाहत्यांना त्यांच्या आयुष्यात खूप आनंद आणि रंग भरावेत अशी शुभेच्छा दिल्या ...

Holi 2023: Kiara- Sidharth ने रंगपंचमीच्या दिवशी चाहत्यांना दिली खास भेट, Unseen फोटो शेअर करत म्हणाली.... - Marathi News | Kiara advani shared pictures of haldi with husband sidharth malhotra and wished fans holi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Holi 2023: Kiara- Sidharth ने रंगपंचमीच्या दिवशी चाहत्यांना दिली खास भेट, Unseen फोटो शेअर करत म्हणाली....

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत यावर्षीची पहिली होळी साजरी करत आहे. ...

Holi 2023 :लग्नानंतर गोपी बहूने साजरी केली पहिली होळी, पतीसोबत झाली रोमाँटिक; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Devoleena bhattacharjee celebrated her first holi 2023 with husband shahnawaz sheikh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Holi 2023 :लग्नानंतर गोपी बहूने साजरी केली पहिली होळी, पतीसोबत झाली रोमाँटिक; व्हिडीओ व्हायरल

छोट्या पडद्यावरील गोपी बहू उर्फ देवोलिना भट्टाचार्जीने पतीसोबत लग्नानंतरची पहिली होळी साजरी केली आहे. ...

होळीवर डबल टेन्शनचं सावट! देशात H3N2 फ्लूची लाट आणि कोरोना रुग्णांमध्येही मोठी वाढ - Marathi News | holi tension h3n2 flu wave in country coronavirus cases also rise masks started appearing on face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होळीवर डबल टेन्शनचं सावट! देशात H3N2 फ्लूची लाट आणि कोरोना रुग्णांमध्येही मोठी वाढ

देशात कोरोना व्हायरस आणि H3N2 रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होताना दिसत आहे, जी तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. ...