होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
How To Make Holi Special Thandai: रंगांची उधळण मनसोक्तपणे केली, पण प्यायला गारेगार थंडाईच नसेल तर होळीची काय मजा... म्हणूनच शिल्पा शेट्टीने सांगितलेली ही खास रेसिपी एकदा पाहून घ्या.. (Holi Celebration 2024) ...