खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ... झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला "...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे 40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी? वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी... बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले... दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार... यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते... सौदीच्या प्रिन्सने भारतासोबत दगाफटका केला; कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल... सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर
Holi Celebration 2025, मराठी बातम्या FOLLOW Holi, Latest Marathi News होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Holika Dahan Story in Marathi: दरवर्षी शोलेमधल्या गब्बर सिंगसारखा आपल्यालाही प्रश्न पडतो 'कब है होली?' जाणून घ्या उत्तर आणि शुभ मुहूर्त! ...
उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती आली आहे. त्यामुळे आंब्याची आवक वाढली असून, वाशी बाजारात ६० ते ६८ हजार आंबा पेट्या विक्रीसाठी येत आहेत. ...
दुपारी दोन वाजेच्या सुमारास मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा केल्यानंतर नैसर्गिक रंग या हौदामध्ये तयार करण्यात आला ...
बेशिस्तपणे वाहन लावणे, मोठ्याने हाॅर्न वाजविणे, सिग्नल तोडणाऱ्या ९३३ वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई ...
उत्साहाच्या भरात भान हरपून घडलेल्या विविध घटनांमध्ये मुंबईत एकूण १५० जणांवर रुग्णालयात धाव घेण्याची वेळ आली आहे. ...
पाळीव पशू, पक्ष्यांना रंगापासून दूर ठेवण्याचे निसर्गप्रेमींचे आवाहन ...
होळी व धुलीवंदन सणाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक शांतता भंग करणाऱ्या विरूध्द कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिले होते. ...
Girls Romance To ‘Ang Laga De’ While Riding A Scooter On Holi, Video Goes Viral : चालत्या स्कूटरवर रोमान्स करणं मुलींना पडलं महागात, ३३ हजारांचा बसला दंड आणि.. ...