लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2025

Holi Celebration 2025, मराठी बातम्या

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
'पारंपरिक बियाणे' साठवण्याच्या शेतकऱ्यांच्या पद्धतीही पारंपरिक; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Farmers' methods of storing 'traditional seeds' are also traditional; know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'पारंपरिक बियाणे' साठवण्याच्या शेतकऱ्यांच्या पद्धतीही पारंपरिक; जाणून घ्या सविस्तर

traditional seed शेतकरी पारंपरिक बियाणे जपायचे, ही कौतुकाची गोष्ट आहे. कारण पारंपरिक बियाणे मौल्यवान आहे. 'पारंपरिक बियाणे' साठवण्याच्या शेतकऱ्यांच्या पद्धतीही पारंपरिक होत्या. ...

नाशिकमध्ये पेशवेकालीन सात राहाडीत रंगला रंगोत्सव, काय आहे परंपरा? - Marathi News | Seven Rahadis of Peshwa era celebrated in Nashik, what is the tradition? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पेशवेकालीन सात राहाडीत रंगला रंगोत्सव, काय आहे परंपरा?

नाशिकमध्ये पेशवेकालीन सात रहाडी असून, जमिनीच्या खाली असलेले हौद रंगपंचमीच्या काही दिवस अगोदर उघडले जातात त्यांची स्वच्छता केली जाते.  ...

Jejuri: देवासोबत भाविकांची रंगपंचमी; खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर पारंपारिक रंगोत्सव साजरा - Marathi News | Devotees celebrate Rangpanchami with God Traditional festival of colors celebrated at Jejuri Fort of Khandoba God | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवासोबत भाविकांची रंगपंचमी; खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर पारंपारिक रंगोत्सव साजरा

जेजुरीगडावरील रंगपंचमीमध्ये देवासोबत भाविकांनाही रंगपंचमीचा आनंद घेता येत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण ...

Rang Panchami 2025: बुधवार पांडुरंगाचा, त्यात आज रंगपंचमी; देवाने काळा रंग निवडण्याचे काय कारण?वाचा! - Marathi News | Rang Panchami 2025: Wednesday is Panduranga, today is Rang Panchami; What is the reason why God chose black color? Read! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Rang Panchami 2025: बुधवार पांडुरंगाचा, त्यात आज रंगपंचमी; देवाने काळा रंग निवडण्याचे काय कारण?वाचा!

Rang Panchami 2025: आज रंगपंचमी, त्यानिमित्त विविध रंगांची उधळण केली जाईल, पण पांडुरंगाने स्वत:साठी काळा रंग का निवडला ते बघा! ...

Rang Panchami 2025: रंगपंचमीला देवघरातल्या देवांना का लावला जातो रंग? जाणून घ्या कारण... - Marathi News | Rang Panchami 2025: Why are the gods in the home temple put colors on Rang Panchami? Know the reason... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Rang Panchami 2025: रंगपंचमीला देवघरातल्या देवांना का लावला जातो रंग? जाणून घ्या कारण...

Rang Panchami 2025: यंदा १९ मार्च रोजी रंगपंचमी आहे, धूळवडीलाच तुमचा रंग खेळून झाला असेल तरी प्रथेप्रमाणे रंगपंचमीला देवाला रंग लावायला विसरू नका. ...

Rang Panchami 2025: पुढच्या रंगपंचमीपर्यंत तरी मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून करा 'हे' उपाय! - Marathi News | Rang Panchami 2025: Follow these remedies to get a partner of your choice by the next Rang Panchami! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Rang Panchami 2025: पुढच्या रंगपंचमीपर्यंत तरी मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून करा 'हे' उपाय!

Rang Panchami 2025: इतर जोडप्यांचे रंगात रंगलेले फोटो पाहून वाईट वाटून घेऊ नका, तुम्हाला जोडीदार मिळावा म्हणून रंगपंचमीला दिलेले उपाय करा! ...

पुण्यात तरुणांची टवाळखोरी; रंग टाकल्याचा जाब विचारला, अल्पवयीन मुलीसह तिघांवर कोयत्याने वार - Marathi News | Youths clash in Pune Asked to explain why they threw paint three people including a minor girl attacked with a crowbar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तरुणांची टवाळखोरी; रंग टाकल्याचा जाब विचारला, अल्पवयीन मुलीसह तिघांवर कोयत्याने वार

काहीही कारण नसून अंगावर रंग टाकताना तिने नकार दिला असता या टवाळखोरांनी मारहाण करत मुलीवर कोयत्याने वार केले ...

'हे शरियतच्या विरोधात...', मोहम्मद शमीच्या मुलीने होळी खेळल्याने मौलाना रझवी संतापले - Marathi News | 'This is against Sharia...', Maulana Razvi gets angry after Mohammed Shami's daughter plays Holi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हे शरियतच्या विरोधात...', मोहम्मद शमीच्या मुलीने होळी खेळल्याने मौलाना रझवी संतापले

काही दिवसांपूर्वीच मौलाना रझवींनी मोहम्मद शमीला उपवास न केल्याबद्दल सुनावले होते. ...