लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉकी

हॉकी

Hockey, Latest Marathi News

वर्चस्व कायम राखण्यास भारत उत्सुक, सुपर फोर फेरीत पाकिस्तानविरुद्ध लढत आज - Marathi News |  India are keen to maintain dominance, today in the Super Four stage against Pakistan | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :वर्चस्व कायम राखण्यास भारत उत्सुक, सुपर फोर फेरीत पाकिस्तानविरुद्ध लढत आज

कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघाला शनिवारी १० व्या पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेत सुपर फोरच्या तिस-या व अखेरच्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...

भारतीय हॉकी संघाची दिवाळी भेट, मलेशियाचा उडवला ६-२ गोलने धुव्वा, आशिया चषक हॉकी - Marathi News |  Diwali gift to the Indian hockey team, Malaysia's flying 6-2 goals, Asia Cup hockey | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय हॉकी संघाची दिवाळी भेट, मलेशियाचा उडवला ६-२ गोलने धुव्वा, आशिया चषक हॉकी

भारतीय हॉकी संघाने आपली जबरदस्त विजयी घोडदौड कायम ठेवताना आशिया चषक हॉकी स्पर्धेत मलेशियावर ६-२ गोलने धुव्वा उडवला. त्याचबरोबर भारतीय हॉकी संघाने चाहत्यांना अनोखी दिवाळी भेट दिली. ...

आशिया कप हॉकी - भारताने मलेशियाचा उडवला धुव्वा, 6-2 ने केला पराभव - Marathi News | Asia Cup hockey - India defeated Malaysia's 6-2 drubbing | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :आशिया कप हॉकी - भारताने मलेशियाचा उडवला धुव्वा, 6-2 ने केला पराभव

ढाक्यामध्ये सुरु असलेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने गुरुवारी जबरदस्त आक्रमक खेळ करत मलेशियाला अक्षरश: लोळवले. ...

भारताचे दक्षिण कोरियाविरुद्ध बरोबरीवर समाधान, गुरजंत सिंगने टाळला पराभव - Marathi News | India's match-winning form against South Korea, Gurjant Singh's defeat is a defeat | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताचे दक्षिण कोरियाविरुद्ध बरोबरीवर समाधान, गुरजंत सिंगने टाळला पराभव

अटीतटीच्या झालेल्या लढतीत भारतीय हॉकी संघाला आशिया चषक हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियाविरुध्द १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. ...

भारत कोरियाविरुद्ध विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक - Marathi News |  India is eager to maintain a winning campaign against Korea | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारत कोरियाविरुद्ध विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक

सलग तीन विजयासह गटात अव्वल स्थान पटकावित १० व्या आशिया कप हॉकी स्पर्धेत पुढची फेरी गाठणाºया भारतीय संघाला बुधवारी सुपर चारच्या पहिल्या लढतीत दक्षिण कोरियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...

आशियाई महिला हॉकी स्पर्धा : भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे - Marathi News |  Asian women's hockey tournament: Rani Rampal, the leader of the Indian team | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :आशियाई महिला हॉकी स्पर्धा : भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे

कामामिगाहारा (जपान) येथे शनिवारपासून (दि. २८) सुरू होणाºया महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे सोपविण्यात आले आहे. गोलरक्षक सविताला उपकर्णधारपदी नेमण्यात आले आहे. ...

हॉकीत पाकला दणका - Marathi News |  Hockey pakala baka, hockey pakala dama | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकीत पाकला दणका

जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पाकवरचे वर्चस्व कायम राखताना रविवारी परंपरागत प्रतिस्पर्धी संघाचा ३-१ ने पराभव केला आणि आशिया कप हॉकी स्पर्धेत ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले. ...

आशिया हॉकी कप - भारताकडून पाकचा धुव्वा - Marathi News | Asia Cup hockey cup | Latest hockey Photos at Lokmat.com

हॉकी :आशिया हॉकी कप - भारताकडून पाकचा धुव्वा