तुफान फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने सलग तिसरा विजय मिळवताना मलेशियाचा २-० असा पाडाव करुन आशिया चषक हॉकी स्पर्धेत जबरदस्त आगेकूच केली. ...
भारतीय महिला हॉकी संघाने अष्टपैलू कामगिरी करताना आशिया कप हॉकी स्पर्धेत सोमवारी चीनचा ४-१ ने पराभव केला. काकामिगहराच्या कावासाकी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या ‘अ’ गटाच्या लढतीत भारतातर्फे गुरजित कौर (१९ वा मिनिट), नवज्योत कौर (३२ वा मिनिट), नेहा गोय ...
एशिया कप हॉकी अजिंक्यपद स्पर्धेतील विजेतेपदाने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असून, आता पुढील लक्ष्य वर्ल्ड लीग फायनल असल्याचे भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक आकाश चिटके याने सांगितले. ...
जोहोर बहरु (मलेशिया) : तुफान फॉर्ममध्ये असलेल्या युवा भारतीय हॉकी पुरुष संघाने सातव्या सुलतान जोहोर चषक स्पर्धेत तिसरा विजय मिळवताना अमेरिका संघाचा २२-० असा एकतर्फी फडशा पाडला. ...
चुरशीच्या झालेल्या सामन्यात दलप्रीत सिंगने केलेल्या शानदार दोन गोलच्या जोरावर भारताच्या ज्यूनिअर पुरुष हॉकी संघाने सातव्या सुलतान जोहोर चषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. ...