एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय हॉकी संघ अव्वल स्थान मिळवू शकतो, असा आत्मविश्वास कर्णधार पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केला. स्पर्धेचे आयोजन नेदरलँड्समधील ब्रेडा येथे २३ जूनपासून होत आहे. ...
नेदरलँड्समध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेसाठी भारताचा माजी कर्णधार सरदार सिंग आणि मध्यरक्षक बिरेंदर लाक्रा यांना संधी देण्यात आली आहे. ...
भोपाळ येथे होणाऱ्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू सत्यम निकम हा महाराष्ट्र संघाचे उपकर्णधारपद भूषवणार आहे. त्याचप्रमाणे औरंगाबादची उद्योन्मुख खेळाडू पूनम वाणी हिचीदेखील महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. पुणे येथे ...
आतापर्यंत अपराजित असलेला भारतीय पुरुष हॉकी संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आज शुक्रवारी न्यूझीलंडला नमवून अंतिम फेरीत धडक द्यायचीच, या निर्धाराने उतरणार आहे. ...