मिडफिल्डर मनप्रीत सिंग याच्याकडे आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. तो पी. आर. श्रीजेशचे स्थान घेईल. सरदारसिंग याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघासाठी ही पहिलीच मोठी स्पर्धा असेल. ...
क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा यंदाचा द्रोणाचार्य पुरस्कार लोबो यांना जाहीर झालेला आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि भारतीय हॉकी क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागले. ...
नेहरू कप हॉकी स्पर्धेत मुलींच्या गटात यवतमाळ आणि मुलांच्या गटात अमरावती महानगरपालिका संघाने विजय मिळवून राज्यस्तर स्पर्धेकरिता प्रवेश निश्चित केला. ...