आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत सामन्यात नेहमीच एकमेकांसोबत खेळणारे धनराज पिल्ले आणि दिलीप तिर्की एका प्रदर्शनीय सामन्यात एकमेकांविरोधात खेळणार आहेत. हा सामना भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडिअममध्ये होईल. ...
यावेळी समारंभादरम्यान आतषबाजीही झाल्याने रात्री ब्युनास आयर्सचे आकाश उजाळून निघाले. या कार्यक्रमासाठी थायलंडच्या ‘वाईल्ड बोर्स’ पथकाला आमंत्रित करण्यात आले होते आणि या पथकाची आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी प्रशंसा केली होती. ...
मिडफिल्डर मनप्रीत सिंग याच्याकडे आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. तो पी. आर. श्रीजेशचे स्थान घेईल. सरदारसिंग याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघासाठी ही पहिलीच मोठी स्पर्धा असेल. ...
क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा यंदाचा द्रोणाचार्य पुरस्कार लोबो यांना जाहीर झालेला आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि भारतीय हॉकी क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागले. ...