लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉकी

हॉकी

Hockey, Latest Marathi News

एफआयएच प्रो लीग : पुरुष हाॅकी संघात जुगराज, अभिषेक यांना संधी - Marathi News | FIH Pro League: Opportunity for Jugraj, Abhishek in Men's Hockey Team | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एफआयएच प्रो लीग : पुरुष हाॅकी संघात जुगराज, अभिषेक यांना संधी

ऑलिम्पिक कास्य विजेते १४ खेळाडू कायम ...

Charanjit Singh: ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे हॉकीचे दिग्गज खेळाडू चरणजित सिंग यांचे निधन - Marathi News | Charanjit Singh: Olympic gold medalist hockey legend Charanjit Singh dies at 92 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे हॉकीचे दिग्गज खेळाडू चरणजित सिंग यांचे निधन

चरणजीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली 1964च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले होते. ...

2016 पासून महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाली!, कर्णधार राणी रामपालचे मत - Marathi News | Significant improvement in women's hockey since 2016 !, says Captain Rani Rampal | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :2016 पासून महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाली!, कर्णधार राणी रामपालचे मत

Rani Rampal : २०१६ च्या रिओ ते २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासात भारतीय महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे मत २७ वर्षांच्या राणीने व्यक्त केले. ...

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी: कांस्य पदकाचा ‘थरथराट’; भारताने पाकला ४-३ असे नमवले - Marathi News | india bags bronze beat Pakistan in asian champions trophy hockey | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी: कांस्य पदकाचा ‘थरथराट’; भारताने पाकला ४-३ असे नमवले

अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावलेल्या या रोमांचक सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करीत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. ...

Asian Champions Trophy Hockey 2021: चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारली धूळ; मिळवलं कांस्यपदक - Marathi News | India beat Pakistan 4-3 to win bronze medal in Asian Champions Trophy Hockey 2021 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारली धूळ; मिळवलं कांस्यपदक

आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला अटीतटीच्या सामन्यात ४-३ असं पराभूत केलं. ...

आशियाई चॅम्पियन्स हॉकी: भारताचे सुवर्ण स्वप्न भंगले; जपानकडून पराभूत - Marathi News | india golden dream shattered japan defeated in asian champions hockey | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई चॅम्पियन्स हॉकी: भारताचे सुवर्ण स्वप्न भंगले; जपानकडून पराभूत

संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या गतविजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाला उपांत्य फेरीत जपानविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ...

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी: भारत-जपान पुन्हा भिडणार - Marathi News | india and japan match again in asian champions trophy hockey | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी: भारत-जपान पुन्हा भिडणार

भारताचा भक्कम बचाव भेदण्यासाठी आणि आक्रमक फळीला  थोपविण्यासाठी जपानला चांगलेच झुंजावे लागेल. ...

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी: भारताचे जपानविरुद्ध अर्धा डझन गोल - Marathi News | india beats japan in asian champions trophy hockey | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी: भारताचे जपानविरुद्ध अर्धा डझन गोल

जबरदस्त लयीमध्ये असलेला भारताचा उपकर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर भारताने जपानला ६-० असे लोळवले. ...