भारत विरुध्द चीनची झुंज. सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये गेलेला. सगळी मदार गोलरक्षणावर होती. गोलरक्षक म्हणून उभ्या असलेल्या सविता पुनिया या हरियाणाच्या ‘धाकड गर्ल’ने एक गोल अडविला आणि चीनविरुध्दचा सामना जिंकत भारताने ...
सर्वात जास्त दबाव असतो तो गोलरक्षकाला आणि याच मानसिक दबावातून बाहेर काढण्याचे काम आशियाई स्पर्धेतील अंतिम फेरीत संघाचे मार्गदर्शक हरिंदर सिंग यांनी केले, असे वक्तव्य हॉकीपटू सविता पुनिया हिने केले. ...
बंगळूरुमध्ये आजपासून सुरु होणार्या ज्युनियर पुरूष हॉकी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी ३३ खेळाडूंची घोषणा करण्यात आली. हे सर्व खेळाडू २३ डिसेंबरपर्यंत प्रशिक्षक ज्यूड फेलिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतील. ...
१३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्याची घोषणा हॉकी इंडियाच्या वतीने करण्यात आली. ...
विजयरथावर स्वार असलेल्या भारतीय महिला संघ रविवारी चीनविरोधात आशिया चषकात अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज असेल. आठ वर्षांपूर्वी भारतीय संघाला विजेतेपदासाठीच्या सामन्यात चीनकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याची पर ...
भारतीय महिला हॉकी संघाने आपला शानदार फॉर्म कायम ठेवताना आशिया चषक हॉकी स्पर्धेत गत चॅम्पियन जपानचा ४-२ असा धुव्वा उडवून दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. ...