लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉकी

हॉकी, मराठी बातम्या

Hockey, Latest Marathi News

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेमध्ये हॉकीत ‘खुशी थोडी, जादा गम’; महिला संघ चमकला, पण सुवर्ण हुकले - Marathi News | Asian Games 2018: Women's team good work, but gold bowlers | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Games 2018: आशियाई स्पर्धेमध्ये हॉकीत ‘खुशी थोडी, जादा गम’; महिला संघ चमकला, पण सुवर्ण हुकले

आशियाडमध्ये हॉकीत भारताची कामगिरी ‘थोडी खुशी, जादा गम’ अशीच राहिली. आनंद एवढाच की महिला हॉकी संघ तब्बल २० वर्षानंतर अंतिम फेरीत पोहचला आणि आपण रौप्यपदक जिंकले, मात्र ही एक बाब सोडली तर निराशाच निराशा! ...

लक्ष्य आॅलिम्पिक पात्रतेचे नव्हे; तर पदकाचे असावे - हॉकीपटू संदीपसिंग - Marathi News | The goal is not to the Olympic qualification; If there is a medal - hockey player Sandeep Singh | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :लक्ष्य आॅलिम्पिक पात्रतेचे नव्हे; तर पदकाचे असावे - हॉकीपटू संदीपसिंग

भारतीय हॉकी संघाने २०२० साठी आॅलिम्पिक पात्रता मिळविण्याचे नव्हे, तर आॅलिम्पिक पदक जिंकण्याचे ध्येय ठेवायला पाहिजे, असे मत भारताचा अनुभवी ड्रॅग फ्लिकर संदीपसिंग याने मंगळवारी पुण्यात व्यक्त केले. ...

Asian Games 2018: हॉकीत ‘खुशी थोडी, जादा गम’ - Marathi News | Asian Games 2018: in Hokey there is 'Happiness Somewhat, more sad' | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :Asian Games 2018: हॉकीत ‘खुशी थोडी, जादा गम’

पुरूष संघाकडून निराशा, महिला चमकल्या पण सुवर्ण हुकले ...

हॉकीसाठी अकोल्यात होणार ब्ल्यू टर्फ मैदान  - Marathi News |  Blue turf ground in Akola for Hockey | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हॉकीसाठी अकोल्यात होणार ब्ल्यू टर्फ मैदान 

अकोला: हॉकीसाठी राज्यातील दुसरे ब्ल्यू टर्फ मैदान अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होणार आहे. भारतीय खेल प्राधिकरणाने यासाठीची मोजणी शुक्रवारी केली. हे मैदान राज्यातील दुसरे मैदान ठरणार आहे. ...

Asian Games 2018: भारताचा पाकिस्तानवर विजय; हॉकीमध्ये कांस्यपदकाची कमाई - Marathi News | Asian Games 2018: India's victory over Pakistan; Bronze medal in hockey | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Games 2018: भारताचा पाकिस्तानवर विजय; हॉकीमध्ये कांस्यपदकाची कमाई

कांस्यपदकाच्या लढतीत भारताने पाकिस्तानवर 2-1 अशी मात केली. ...

Asian Games 2018: महिला हॉकीमध्ये रौप्यपदकावरच समाधान - Marathi News | Asian Games 2018: india get silver medal in women's hockey | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Games 2018: महिला हॉकीमध्ये रौप्यपदकावरच समाधान

दुसऱ्या सत्रात भारताने आपले खाते उघडले आणि जपानबरोबर 1-1 अशी बरोबरी साधली. भारताच्या नेहा गोयलने 25 व्या मिनिटाला गोल केला. ...

राष्ट्रीय क्रीडादिन विविध उपक्रमाने साजरा - Marathi News | National Sports Day celebrated by various undertakings | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राष्ट्रीय क्रीडादिन विविध उपक्रमाने साजरा

राष्ट्रीय क्रीडा दिन अन् हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. हॉकी असोसिएशन आॅफ डिस्ट्रीक्ट व क्रीडा भारती यांनी हे उपक्रम घेतले. ...

Asian Games 2018 : भारताचे शूटआऊट, उपांत्य फेरीत पराभूत - Marathi News | Asian Games 2018: India's shootout, defeated in semifinals | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Games 2018 : भारताचे शूटआऊट, उपांत्य फेरीत पराभूत

पनेल्टी शूटआऊटमध्ये मलेशियाने भारतावर 7-6 असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. ...