"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
हॉकी, मराठी बातम्या FOLLOW Hockey, Latest Marathi News
Hockey World Cup 2018: पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. 1975 नंतर भारतीय संघ विश्वचषक उंचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ...
Hockey World Cup 2018 : भारतीय पुरुष हॉकी संघाने आजपासून सुरू होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. ...
उद्घाटन सोहळ्यामध्ये माधुरी दिक्षीत, शाहरुख खान यांसह काही बॉलीवूडच्या कलाकारांनी आपल्या अदाकारीने हा सोहळा अविस्मरणीय केला. ...
मंदिराचं शहर म्हणून ओळख असलेल्या भुवनेश्वरमध्ये आजपासून हॉकी वर्ल्डकप 2018 ची सुरुवात होत आहे. येथील कलिंगा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर हॉकीचे सामने रंगणार आहेत. ...
भारत आणि पाकिस्तान या सख्या शेजाऱ्यांमधील संबंध संपूर्ण जगाला माहीत आहेत. ...
भारतीय उच्चायुक्तांनी हॉकीपटूंना व्हिसा बहाल केला. याशिवाय नवा प्रायोजक स्पर्धेदरम्यान होणा-या खर्चापोटी संघाला ९० लाख रुपये देणार आहे. विश्वचषकात १६ संघ सहभागी होत आहेत. ...
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे गेल्या अनेक वर्षांपासून अॅस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी आहे. याप्रश्नी खासदार संभाजीराजे हे पाठपुरावा करीत आहेत. शुक्रवारी याकामी त्यांनी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांची भेट घेतली. त्यावर राठोड यांनी या ...
मनप्रीत म्हणाला, ‘आम्ही गटातील प्रत्येक साखळी सामना जिंकण्यास उत्सुक आहोत. प्रत्येक विजय तीन गुणांची कमाई करून देईल ...