भारतीय उच्चायुक्तांनी हॉकीपटूंना व्हिसा बहाल केला. याशिवाय नवा प्रायोजक स्पर्धेदरम्यान होणा-या खर्चापोटी संघाला ९० लाख रुपये देणार आहे. विश्वचषकात १६ संघ सहभागी होत आहेत. ...
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे गेल्या अनेक वर्षांपासून अॅस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी आहे. याप्रश्नी खासदार संभाजीराजे हे पाठपुरावा करीत आहेत. शुक्रवारी याकामी त्यांनी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांची भेट घेतली. त्यावर राठोड यांनी या ...
झारखंड (रांची) येथे २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सतरा वर्षांखालील राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या मुली व मुलांचा संघ गुरुवारी कोल्हापुरात जाहीर करण्यात आला. ...
कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तर शालेय हॉकी स्पर्धेत १७ वर्षांखालील मुले व मुलींमध्ये पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनी संघाने कोल्हापूर विभाग संघावर मात करीत बुधवारी विजेतेपदावर आपले नाव कोरले. ...
हॉकी इंडियाने बेंगळुरु येथे ११ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या ज्युनिअर राष्टÑीय चाचणी शिबिरासाठी ३४ संभाव्य खेळाडूंंना निवडले असून त्यातील सहा खेळाडू वरिष्ठ हॉकी संघाचे सदस्य आहेत. ...