लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉकी

हॉकी, मराठी बातम्या

Hockey, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया आग : पुनर्वसनासाठी टीम इंडियाचा पुढाकार, केली लाखोंची मदत - Marathi News | Australia Fire : Hockey India donates US$25,000 to Red Cross bushfire appeal | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :ऑस्ट्रेलिया आग : पुनर्वसनासाठी टीम इंडियाचा पुढाकार, केली लाखोंची मदत

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीत निसर्गाची प्रचंड हानी झाली आहे. ...

FIHProLeague : शूटआऊटचा थरार, टीम इंडियाचा विजयी प्रहार - Marathi News | FIH Hockey Pro League 2020: India beats Netherlands 3-1 in shootout | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :FIHProLeague : शूटआऊटचा थरार, टीम इंडियाचा विजयी प्रहार

भारतीय हॉकी संघानं प्रो लीगमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नेदरलँड्सला हार मानण्यास भाग पाडले. ...

भारतीय हॉकी संघ करणार ऑलिम्पिकची तयारी - Marathi News | Indian hockey team to prepare for Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय हॉकी संघ करणार ऑलिम्पिकची तयारी

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारत राऊंड रॉबिनमधील अखेरचा सामना १३-१४ जून रोजी स्पेनविरुद्ध खळेल. भारताचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना स्पर्धेतील आव्हानांची जाणीव आहे.  ...

खेलो इंडिया : हॉकीत महाराष्ट्राच्या मुलींचा झारखंडवर शानदार विजय - Marathi News | Khelo India: Maharashtra girls wins over Jharkhand in hockey | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : हॉकीत महाराष्ट्राच्या मुलींचा झारखंडवर शानदार विजय

२१ वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राला झारखंड संघानेच ८-२ असे निष्प्रभ केले. ...

आंतरराष्ट्रीय हॉकीतून सुनीता लाक्राची निवृत्ती - Marathi News | Sunita Lakra retires from international hockey | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :आंतरराष्ट्रीय हॉकीतून सुनीता लाक्राची निवृत्ती

गुडघादुखीने त्रस्त झाल्याने घेतला निर्णय ...

राणीची हॉकी टीम ‘ते’ स्वप्न पूर्ण करेल? - Marathi News | Indian women Hockey Team is ready for Tokyo Olympic 2020, watch it | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :राणीची हॉकी टीम ‘ते’ स्वप्न पूर्ण करेल?

आता येत्या टोक्यो ऑलिम्पिकचा बिगूल वाजेल तेव्हा राणीच्या या संघाकडे लक्ष ठेवा. त्या वेगळी कहाणी लिहायच्या तयारीत आहेत. ...

नेहरु चषक : अंतिम सामन्यात हॉकी खेळाडूंमध्ये झाली हाणामारी - Marathi News | Nehru Cup: Hockey players fight in Finale | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :नेहरु चषक : अंतिम सामन्यात हॉकी खेळाडूंमध्ये झाली हाणामारी

पंजाब पोलीस आणि पंजाब नॅशनल बँक या संघातील ५६व्या नेहरुचषक हॉकी स्पर्धेची अंतिम लढत गाजली ती खेळाडूंमध्ये झालेल्या मारामारीमुळे. ...

विश्वचषक पुरुष हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारताकडे - Marathi News | India to host World Cup men's hockey tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्वचषक पुरुष हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारताकडे

२०२३ साली रंगणार स्पर्धा : चौथ्यांदा स्पर्धेचे आयोजन करणारा पहिला देश ...