लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉकी

हॉकी, मराठी बातम्या

Hockey, Latest Marathi News

Tokyo Olympics: भारताच्या दोन्ही संघांची उपांत्यफेरीत धडक हा आश्चर्याचा धक्का: दिलीप तिर्की - Marathi News | Tokyo Olympics: India's semi-final clash with both teams: Dilip Tirkey | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: भारताच्या दोन्ही संघांची उपांत्यफेरीत धडक हा आश्चर्याचा धक्का: दिलीप तिर्की

Indian Hockey in Tokyo Olympics: ‘भारताच्या पुरुष आणि महिला हाॅकी संघाने टोकियो ऑलिम्पिकची उपांत्यफेरी गाठणे हा हॉकी चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे,’ हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्की याने भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ...

Tokyo Olympics: सविताने रचला पाया, गुरजीत झाली कळस! पहिल्यांदाच ऑलिम्पिक उपांत्य फेरीत धडक - Marathi News | Tokyo Olympics: Savita laid the foundation, Gurjeet reached the climax! The Indian women's hockey team reached the Olympic semifinals for the first time | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: सविताने रचला पाया, गुरजीत झाली कळस! पहिल्यांदाच ऑलिम्पिक उपांत्य फेरीत धडक

Indian Women's Hockey Team in Tokyo Olympics: जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या भारतीय महिलांनी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. ...

Tokyo Olympics: ‘चक दे इंडिया’ अन्‌ कबीर खानशी तुलना... - Marathi News | Tokyo Olympics: ‘Chak De India’ compared to Kabir Khan ... | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: ‘चक दे इंडिया’ अन्‌ कबीर खानशी तुलना...

Tokyo Olympics Update: भारतीय महिला हॉकी संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला नमवून ऐतिहासिक उपांत्य फेरी गाठली. लगेचच संघावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. ...

Tokyo Olympics: भारतीय पुरुष हॉकी संघ आज उपांत्य लढतीत बेल्जियमविरुद्ध भिडणार - Marathi News | Tokyo Olympics: Indian men's hockey team to face Belgium today in Semi-Final | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: भारतीय पुरुष हॉकी संघ आज उपांत्य लढतीत बेल्जियमविरुद्ध भिडणार

Tokyo Olympics Live Updates: पदकाच्या आशा उंचावलेला भारतीय हॉकी पुरुष संघ मंगळवारी ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या निर्धाराने विश्वविजेत्या बेल्जियमविरुद्ध भिडेल. ...

Tokyo Olympics: वडिलांची दिवसाला ८० रु. कमाई, स्टीक्स खरेदीसाठी नव्हते पैसे - Marathi News | Tokyo Olympics: Dad earns Rs 80 a day. Earnings, no money to buy steaks | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: वडिलांची दिवसाला ८० रु. कमाई, स्टीक्स खरेदीसाठी नव्हते पैसे

Tokyo Olympics Update: ज्याच्याकडून पास होण्याची अपेक्षा नव्हती तोच संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून गेला अन् इतिहास घडवला... भारतीय महिलांच्या या अविश्वसनिय कामगिरीमागे प्रशिक्षक शोर्ड मारिन आणि कर्णधार राणी रामपाल यांचा सिंहाचा वाटा आहे... ...

Tokyo Olympics: चक दे इंडिया! बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत - Marathi News | Tokyo Olympics: Chak De India! The Indian women's team defeated the mighty Australia in the semi-finals | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: चक दे इंडिया! बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत

Tokyo Olympics Updates:. भारतीय महिला संघाने आज स्वप्नवत कामगिरी करताना आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला १-० ने पराभूत करत टोकियो ऑलिम्पिकमधील उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...

Tokyo Olympics, Hockey: 49 वर्षांनी इतिहास घडला! टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश - Marathi News | Tokyo Olympics: India Beat Britain 3-1 Hockey match, Enter Semi final after long 49 years | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics, Hockey: 49 वर्षांनी इतिहास घडला! टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश

IND vs GBR Hockey Olympics Match: टोक्यो ऑलिंम्पिकचा आज 10 वा दिवस आहे. आज पीव्ही सिंधूने कास्य पदक पटकावले. यानंतर भारताच्या पुरुष हॉकी संघाने आनंदाची बातमी दिली आहे. ...

Tokyo Olympics:वडील गेल्याच्या दुःखात हॉकी खेळणाऱ्या वंदनाची गोष्ट! ती म्हणते ऑलिम्पिक हॉकीत हॅट्रिक हीच वडिलांना श्रद्धांजली! - Marathi News | Tokyo olympics : hat trick by Hockey player Vandana Kataria, a victory creates history | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Tokyo Olympics:वडील गेल्याच्या दुःखात हॉकी खेळणाऱ्या वंदनाची गोष्ट! ती म्हणते ऑलिम्पिक हॉकीत हॅट्रिक हीच वडिलांना श्रद्धांजली!

Tokyo olympics : मनातलं दु:ख पचवून देशासाठी प्राणपणानं लढायला, खेळायला खरंच जिगर लागते. अशीच हिम्मतवाली आहे जिगदबाज वंदना. गोल्सची हॅटट्रिक हीच ठरली तिच्या वडिलांना श्रद्धांजली. India @ olympics 2021 ...