लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉकी

हॉकी, मराठी बातम्या

Hockey, Latest Marathi News

भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...   - Marathi News | Will not play in India...! Pakistan withdraws from jr. Hockey World Cup; given as reason Cricket Asia Cup handshake controversy | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  

India Vs Pakistan: आम्ही अलीकडील आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान संबंधात अंतर पाहिले. भारतीय खेळाडूंनी आमच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही आणि त्यांनी मोहसिन नकवीकडून ट्रॉफी स्वीकारण्यासही नकार दिला आहे, असे कारण पाकिस्तानने दिले आहे. ...

भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले - Marathi News | 'High five' between India and Pakistan players; Hockey team also shook hands after the match | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले

गेल्या महिन्यात झालेल्या क्रिकेट टी-२० आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यासह तीनवेळा एकमेकांविरुद्ध भिडले. या तिन्ही सामन्यांत भारतीयांनी पाक खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते. ...

भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत - Marathi News | IND vs PAK Sultan Of Johor Cup 2025 India Pakistan Players Shake Hands After 3-3 Draw | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत

India Pakistan Players Shake Hands After 3-3 Draw : पहिल्या ४२ मिनिटांच्या खेळात पाकिस्तानी संघाकडे होती २-० अशी भक्कम आघाडी, पण... ...

आशिया कप: ४-१ ने दक्षिण कोरियाला नमवून भारत बनला चौथ्यांदा चॅम्पिअन; वर्ल्डकपसाठी झाला क्वालिफाय...   - Marathi News | Asia Cup Hockey Final: India defeats South Korea 4-1 to become champions for the fourth time; Qualifies for World Cup... | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :आशिया कप: ४-१ ने दक्षिण कोरियाला नमवून भारत बनला चौथ्यांदा चॅम्पिअन; वर्ल्डकपसाठी झाला क्वालिफाय...  

बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हॉकी स्पर्धा खेळविण्यात आली. अंतिम सामन्यात भारतीय संघाने पहिल्याच मिनिटाला गोल करून कोरियावर दबाव आणला. ...

चक दे इंडिया! आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय महिला महिला संघाचा ११-० असा धमाकेदार विजय - Marathi News | India Women secure a comprehensive 11–0 win over Thailand in their Pool B opener of the Women’s Asia Cup Hockey 2025 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चक दे इंडिया! आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय महिला महिला संघाचा ११-० असा धमाकेदार विजय

पहिल्या हाफमध्ये दणादण गोल डागत सामना केला सेट ...

आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा - Marathi News | Indian hockey team emphatic victory in Asia Cup Hockey Malaysia thrashed by big margin | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा

भारतीय संघ आता शनिवारी चीनविरुद्ध भिडेल. ...

आशिया चषक हॉकी: यजमान भारताला कोरियाने रोखले; निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत - Marathi News | Asia Cup Hockey: Hosts India held by Korea; Match tied 2-2 in regulation time | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशिया चषक हॉकी: यजमान भारताला कोरियाने रोखले; निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत

Asia Cup Hockey India vs South Korea: मनदीपने केला महत्त्वपूर्ण गोल ...

भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले - Marathi News | IND vs KAZ Asia Cup Hockey: India scored 15 goals in a row; the opposition kept staring at '0' | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले

एकामागोमाग एक गोल होत असल्याने कझाकिस्तानचे मनोबल पुरते ढासळलेले होते. भारतीय संघाने याचा फायदा उर्वरित खेळात घेत आणखी आठ गोल केले. ...