भुवनेश्वर येथील नव्या कोऱ्या कलिंगा स्टेडियमवर 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत 16 संघांचा समावेश असून यजमान भारताला 'C' गटात बेल्जियम, कॅनडा व दक्षिण आफ्रिका यांच्यासह स्थान देण्यात आले आहे. Read More
कर्णधार राणी रामपाल हिच्या गोलनंतर ड्रॅग फ्लिकर गुरजित कौर हिच्या दोन गोलच्या बळावर भारताने रविवारी येथे अंतिम सामन्यात यजमान जपानचा ३-१ असा पराभव करीत महिला एफआयएच सिरीज फायनल्स हॉकी स्पर्धा जिंकली. ...