बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आ. हितेंद्र ठाकूर, त्यांची पत्नी आणि माजी महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर आणि मुलगा तसेच नालासोपाऱ्याचे विद्यमान आ. क्षीतिज ठाकूर आणि यांनी वसई विधान सभेसाठी मंगळवारी दुपारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. ...
नालासोपारा पश्चिमेकडील वंडा परिसरातील बौद्धस्तुपाच्या लगतच असलेल्या मोकळ्या मैदानावर उद्धव ठाकरेंची राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी व २९ गावांच्या मुद्यावर बोलण्यासाठी कृतज्ञता मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. ...