कसबे सुकेणे : मौजे सुकेणेच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व विकास जडणघडणींचे साक्षीदार असलेले येथील दोन पुरातन पारांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकारातून जीर्णोद्धार करण्यात येत आहे. ...
नाशिक : सामाजिक समतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहातील रघुनाथ व ताईबाई जगताप या दांपत्याचे स्मारक सिन्नर तालुक्यातील कोनांबे या त्यांच्या मूळगावी साकारण्यात आले. ...
नाशिक : परिवर्तनवादी संघटना व पक्षांनी महापुरुषांचे खरे विचार पोहोचविण्यासाठी ‘शिवराय ते भीमराय’ जन्मोत्सव २०१८ एकत्रितपणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
घारापुरी लेणी परिसराचा हरित, पर्यावरणपूरक विकास करण्यावर शासनाचा भर आहे. शासनाने लेणी परिसराच्या विकासासाठी ९३ कोटी रुपयांची योजना आखली असून, त्यातून पर्यटकांना सुविधा देण्याबरोबरच स्थानिकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. ...
महाभारतामध्ये वर्णन केलेली पांडवांची ‘इंद्रप्रस्थ’ ही राजधानी आताच्या दिल्लीच्या परिसरातच वसलेली असावी या मान्यतेस बळकटी मिळू शकेल असे आणखी पुरातत्वीय पुरावे दिल्लीच्या ‘पुराना किला’ भागात करण्यात आलेल्या ताज्या उत्खननातून मिळाले आहेत. ...
ट्रेक क्षितीज संस्था, डोंबिवली तर्फे तीन दिवसीय ऐतिहासिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २१ जानेवारी या तीन दिवसांमध्ये वक्रतुंड सभागृह, श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत ते व्याख्यान संपन्न ह ...