आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची कर्मभूमी असलेल्या ज्या मुंबईत स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेचे जतन व्हावे, तिचा स्वाभिमान बाळगावा, यावरून सत्तर वर्षे राजकारण करण्यात आले. मात्र मुंबईत त्यांचे स्मारक नाही. मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासाची नोंद घेणारी ...
तालुक्यात 'क' वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र विकासात १५ पेक्षा आधिक स्थळांचा समावेश आहे़ परंतु भाविकांना अपेक्षीत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा निधी तोकडा मिळतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र विकास होण्यास अडथळा निर्माण होत असून अनेक तीर्थक ...
संशोधकांच्या पोतडीत इतिहासाचा खजाना जमा होत असला तरी, त्याची शोधयात्रा तितकीच बिकटवाटेवरची असते. शेकडो वर्षांमागचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडताना दस्तऐवजांचे भक्कम स्तंभ उभे करावे लागतात. ...
आपला इतिहास किती खरा आणि किती खोटा हे तपासून पाहण्याची गरज आहे. विश्वाच्या इतिहासाशी हा इतिहास जोडला तर नवा इतिहास निर्माण होईल, असे प्रतिपादन तुलनाकार तथा गोवा विद्यापीठातील इंग्रजीचे निवृत्त विभागप्रमुख प्रा.डॉ. आनंद पाटील यांनी केले. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीतील शिवराईपासून ब्रिटिशकालीन नाण्यापर्यंत अन् राजस्थानमधील राजा-राणी तलवारीपासून चिलखत फाडणाऱ्या खंजीरपर्यंत विविध शस्त्रास्त्रे व नाण्यांचा खजिना सरकारवाडा या ऐतिहासिक पुरातन वास्तूमध्ये शहरातील संग्राहकांकडून खुला ...
सिन्नर : सिन्नर ऐतिहासिक व सांस्कृतिक यथादर्शन या ग्रंथाच्या निर्मितीत छायाचित्रकार व इतिहासाचे अभ्यासक दत्ता जोशी यांनी महत्वाचे योगदान दिल्याचे गौरवोद्गार संकलन समितीचे प्रेरक वा. रा. तथा आबा शिंगणे यांनी काढले. ...