शहराला प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे़ तद्वतच धार्मिक परंपरादेखील लाभलेली आहे़ साहजिकच येथे प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आणि वास्तू (इमारती) आहेत़ त्याचप्रमाणे त्या काळातील त्या काळातील मातीची भांडी, दैनंदिन वापरातील वस्तू, युद्धकाळात वापरातील ढ ...
नृसिंह क्षेत्राशिवाय शैव आणि महानुभवांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहेर ता़ नायगाव बाजार येथील १३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर व राहेरच्या अलौकिक बाबी जपण्यासाठी विकासाची पावले उचलण्याची गरज आहे़ मात्र पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक् ...
सांगली जिल्ह्याच्या यादवकालीन इतिहासावर नवा प्रकाश टाकणारा शिलालेख बेडग (ता. मिरज) येथे मिरज इतिहास संशोधक मंडळाला आढळून आला. देवगिरीचा यादव सम्राट सिंघण (दुसरा) याच्या काळातील इसवीसन १२२२ मधील हा शिलालेख हळेकन्नड लिपीत असून आठशे वर्षांपूर्वी मिरज आण ...
वाकाटक राजेशाहीची, संस्कृतीची ओळख करून देणारे शिलाप्रकस्थ (डालमेंट्स) पवनी तालुक्यातील खैरी तेलोता पिंपळगाव येथे आहेत. अशाच प्रकारचे शिलाप्रकस्थ तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पाहुनगावजवळील जंगलातील भातसरा तलावाजवळ आहे. ...
जिल्ह्यातील पवनी नगर प्राचिन व ऐतिहासिक नगर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र येथे असलेल्या ऐतिहासिक वास्तुंचे जतन करण्यात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...