लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इतिहास

इतिहास

History, Latest Marathi News

नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर सापडल्या २०० वर्षे जुन्या ४ तोफा - Marathi News | 200 years old 4 canon found at at Kasturchand Park in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर सापडल्या २०० वर्षे जुन्या ४ तोफा

ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तुरचंद पार्कमध्ये चार पुरातन युद्ध तोफा बुधवारी रात्री आढळून आल्या. ...

चौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास हद्दपार; राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा प्रकार - Marathi News | Shivaji Maharasj History expulsion from the fourth book; Type of State Board of International Education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास हद्दपार; राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा प्रकार

या प्रकारावर खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

का घालण्यात आली होती संभाजी पुलावर दुचाकीला बंदी ; वाचा रंजक इतिहास - Marathi News | Why a two-wheeler ban on Sambhaji bridge ; Read the history | Latest pune News at Lokmat.com

पुणे :का घालण्यात आली होती संभाजी पुलावर दुचाकीला बंदी ; वाचा रंजक इतिहास

संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना जाण्यास बंदी घालण्याचा आदेश तत्कालीन अपर पोलीस आयुक्तांनी ७ एप्रिल १९९४ रोजी काढलेल्या आदेशानुसार घालण्यात आले होते़.  त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे़.  ...

जगातल्या पहिल्या कादंबरीचा हस्तलिखित भाग सापडला, कधी लिहिली होती ही कादंबरी? - Marathi News | Worlds first novel the Tale of Genji lost chapter found in Japanese | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातल्या पहिल्या कादंबरीचा हस्तलिखित भाग सापडला, कधी लिहिली होती ही कादंबरी?

साहित्य लिहिण्याचा इतिहास हा फार जुना आहे. जगातल्या बऱ्याचशा कादंबऱ्या फार काळापूर्वी लिहिल्या गेल्या होत्या. आणि वर्तमानातही त्यांच्या प्रती उपलब्ध आहेत. ...

'इथे' रस्त्याचं खोदकामात करताना सापडलं ५ हजार वर्ष जुनं हरवलेलं शहर! - Marathi News | Ruins of 5000 year old city discovered in Israel | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'इथे' रस्त्याचं खोदकामात करताना सापडलं ५ हजार वर्ष जुनं हरवलेलं शहर!

१५व्या शतकातील अशी राणी जी पराभूत सैन्यातील एका सैनिकासोबत रात्र घालवून त्याला मारत होती! - Marathi News | Amina the Queen of Zaria Nigeria | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१५व्या शतकातील अशी राणी जी पराभूत सैन्यातील एका सैनिकासोबत रात्र घालवून त्याला मारत होती!

इतिहासाच्या पानांवर कितीतरी पराक्रमी राण्यांची नावे लिहिली गेली आहेत. या राण्यांनी त्यांच्या शक्तीने, हुशारीने नवा इतिहास लिहिला आहे. ...

गुहेत सापडली ४० हजार वर्ष जुनी बांगडी, चमक पाहून वैज्ञानिक झाले हैराण - Marathi News | 40000 year old bracelet found in Siberia made by extinct human species | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गुहेत सापडली ४० हजार वर्ष जुनी बांगडी, चमक पाहून वैज्ञानिक झाले हैराण

वैज्ञानिकांनी सांगितले आहे की, हा दागिना आतापर्यंत शोधण्यात आलेल्या दानिन्यांपैकी सर्वात जुना आहे.  ...

शिवनेरी गडावरील शिवाई देवीचे दुर्मिळ छायाचित्र सापडले - Marathi News | Rare photographs of Shivai Devi were found on Shivneri fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवनेरी गडावरील शिवाई देवीचे दुर्मिळ छायाचित्र सापडले

१९३२मध्ये मूर्तीची झाली होती तोडफोड ...