जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील प्रकाश उराडे यांच्याकडे पेटीत ६० ग्रॅम वजनाची गोलाकार आकारातील तांब्याची वस्तू सापडली. अभ्यासाअंती हा तांबा राजा पृथ्वीसेन (द्वितीय) यांची राजमुद्रा असल्याची शक्यता पुणे येथील अमोल बनकर व अशोक सिंह ठाक ...
टाइम कॅप्सुल म्हणजे काय? ती जमिनीमध्ये का पुरून ठेवली जाते. तसेच अशी टाइम कॅप्सुल कोणत्या धातूपासून तयार केली जाते असे एक ना अनेक प्रश्न लोकांना पडत आहेत. त्यांची उत्तरं शोधण्याचा केलेला हा प्रयत्न. ...
जगभरात ज्या सर्वात प्राचीन पुस्तकाची चर्चा होत असते, ज्याची सर्वात जास्त विक्री होते आणि जे पुस्तक प्रमाण मानलं जातं ते पुस्तक आहे महर्षि वात्स्यायनचं कामसूत्र. ...
विदर्भातील अकराही जिल्ह्याचा इतिहास ८ खंडात समाविष्ट केला जात आहे. यात वर्धा जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास लिहिण्याची जबाबदारी अभ्यासक डॉ. राजेंद्र मुंढे यांच्यावर संपादक मंडळाने सोपविली आहे. ...
असे मानले जाते की, पोलंडच्या व्रोकला शहराजवळ असलेल्या होचबर्ग पॅलेसच्या मैदानातील एका विहिरीच्या शॉफ्टखाली सोन्याची छडी, नाणी आणि दागिने 200 फूट खाली गाडून ठेवले आहेत. ...