Amravati News धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर हे इतिहासकालीन गाव. येथील पुरातन वास्तू, शिल्पकलेचे उत्तम नमुने असलेल्या अनेक देवतांच्या मूर्ती वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. ...
वेरूळ येथील शहाजीराजे भोसले स्मारकाची दुरावस्था 'लोकमत'ने गुरूवारी निदर्शनास आणली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने या परिसराची स्वच्छता व साफसफाई केली. ...
नागपूर शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या वेळाहरी या गावात दोनशे वर्षे जुनी भोसलेकालीन बाहुलीविहीर आहे. मात्र, याकडे ना पुरातत्त्व विभागाचे ना पर्यटन विभागाचे लक्ष आहे. अशीच स्थिती राहिली तर ही पुरातन विहीर केवळ दंतकथांमध्येच रममाण असणार आहे. ...
वऱ्हाडाची राजधानी म्हणून एखाद्या भाग्यवान महाराणीप्रमाणे ऐश्वर्य सुखाचा अनुभव घेतलेले शहर अचलपूर कालचक्रात हे दिवस नाहीसे झालेत. पण, त्या काळातील हा हौजकाटोरा आजही काळाशी झुंज देताना दिसत आहे. ...
वाकाटककालीन पार्श्वभूमी असलेल्या पवनार येथे प्राचीन काळाची साक्ष देणारा एकमेव दिल्ली दरवाजा भग्नावस्थेत असून त्याचे वेळीच जतन न केल्यास ही ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त होण्याची शक्यता पुरात्त्व अभ्यासकांनी केली आहे. ...