लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंजवडी

हिंजवडी, मराठी बातम्या

Hinjawadi, Latest Marathi News

वाकडमध्ये बस स्टॉपवर थांबलेल्या मुलीला उडविले, कारचालकावर गुन्हा दाखल; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Girl stopped at bus stop in Wakad hit, case filed against driver; The video went viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकडमध्ये बस स्टॉपवर थांबलेल्या मुलीला उडविले, कारचालकावर गुन्हा दाखल; व्हिडिओ व्हायरल

हिंजवडीकडून वाकडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाकड पुलालगत बस थांब्याजवळ माउली स्नॅक्स दुकानासमोर २३ मे २०२४ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला... ...

७२ सदनिकाधारकांची फसवणूक; पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालवर हिंजवडीत गुन्हा दाखल - Marathi News | 72 Fraud of tenement holders; A case has been registered against Vishal Agarwal in the Porsche accident case in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :७२ सदनिकाधारकांची फसवणूक; पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालवर हिंजवडीत गुन्हा दाखल

अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांनी एका बांधकाम प्रकल्पामध्ये ७२ सदनिकाधारकांना ठरवून दिलेल्या सोयी सुविधा दिल्या नाहीत ...

हिंजवडीतून ३५ ते ४० कंपन्या बाहेर पडण्याच्या मार्गावर; ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार, सुप्रिया सुळेंचा आरोप - Marathi News | 35 to 40 companies on the way out of Hinjewadi mahayuti government responsible Supriya Sule allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडीतून ३५ ते ४० कंपन्या बाहेर पडण्याच्या मार्गावर; ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार, सुप्रिया सुळेंचा आरोप

संबंधित कंपन्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहू, कंपन्यांना गुंतवणुकीसाठी ‘काॅन्फीडन्स’ देऊ ...

"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट - Marathi News | Uddhav Thackeray criticizes Eknath Shinde Government as companies in Pune Hinjewadi moved out of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे हिंजवडीमधील कंपन्या राज्याबाहेर गेल्याने उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदे सरकावर टीका

Uddhav Thackeray : पुण्यातील हिंजवडी आयटी हबमधून ३७ कंपन्या परराज्यात गेल्यानंतर आता ठाकरे गटाने महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. ...

आयटी इंजिनियर्सच्या रोजगाराचं काय होणार? हिंजवडी आयटीनगरीतील ३७ कंपन्यांचे स्थलांतर - Marathi News | What will happen to the employment of IT engineers Relocation of 37 companies in Hinjewadi ITnagari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटी इंजिनियर्सच्या रोजगाराचं काय होणार? हिंजवडी आयटीनगरीतील ३७ कंपन्यांचे स्थलांतर

कंपन्यामधे येणारे पाहुणे किंवा अधिकारी कर्मचारी या ठिकाणी येण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागतो, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे मत ...

हिंजवडीत पिस्तुलाच्या धाकावर लुटायचे, पोलिसांनी पुलाखाली सापळा रचून आवळल्या दोघांच्या मुसक्या - Marathi News | In Hinjewadi, they used to rob at pistol point, the police laid a trap under the bridge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत पिस्तुलाच्या धाकावर लुटायचे, पोलिसांनी पुलाखाली सापळा रचून आवळल्या दोघांच्या मुसक्या

आरोपींकडून दोन पिस्तूल, सहा काडतुसे आणि दोन दुचाकी जप्त केल्या... ...

पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत साडेदहा लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना - Marathi News | An incident in Ganda, Hinjewadi area, claiming that the parcel contained narcotics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत साडेदहा लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना

हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सूस-पाषाण रस्त्यावर शनिवारी (दि. ४) हा प्रकार घडला.... ...

दहा दिवसात हिंजवडी घेणार मोकळा श्वास; पोलिस आयुक्तांनी केली मेट्रोच्या कामाची पाहणी - Marathi News | In ten days Hinjewadi will breathe freely; The Commissioner of Police inspected the work of Metro | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दहा दिवसात हिंजवडी घेणार मोकळा श्वास; पोलिस आयुक्तांनी केली मेट्रोच्या कामाची पाहणी

पुढील दहा दिवसांत हिंजवडी मोकळा श्वास घेईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.... ...