लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

चैन स्नॅचिंग करणारे दोन जण एलसीबीच्या जाळ्यात; ३ लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two chain snatchers nabbed by LCB; 3 lakh worth of goods seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चैन स्नॅचिंग करणारे दोन जण एलसीबीच्या जाळ्यात; ३ लाखाचा मुद्देमाल जप्त

दोन गुन्ह्यांचा झाला उलगडा ...

गर्मी वाढली, कोब्राने घेतला स्पिंकलर सेटचा आश्रय; शेतकऱ्याची उडाली घाबरगुंडी - Marathi News | Cobras shelter in sprinkler sets as heat rises; The farmer panicked | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गर्मी वाढली, कोब्राने घेतला स्पिंकलर सेटचा आश्रय; शेतकऱ्याची उडाली घाबरगुंडी

पाऊस कधी पडेल, याचा नेम नाही. उगवलेली पिके वाळून जाऊ नयेत म्हणून शेतकऱ्याने पिकांना पाणी देण्यासाठी घरातील स्प्रिंकलर बाहेर काढले. ...

उपचार दूरच, घाणअन् दुर्गंधीनेच रुग्ण हैराण; आ. मुटकुळेंनी रुग्णालय प्रशासनाला धरले धारेवर - Marathi News | Treatment is far away, the patient is disturbed by dirt and bad smell; MLA Tanhaji Mutkule held the district hospital administration on edge | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उपचार दूरच, घाणअन् दुर्गंधीनेच रुग्ण हैराण; आ. मुटकुळेंनी रुग्णालय प्रशासनाला धरले धारेवर

हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात सोमवारी सकाळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी भेट दिली. ...

वसमतमध्ये गाढव मोर्चाने वेधले लक्ष; घरकुल योजनेसाठी आक्रमक आंदोलन - Marathi News | Donkey march draws attention in Wasmat; Aggressive agitation for Gharkul Yojana | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतमध्ये गाढव मोर्चाने वेधले लक्ष; घरकुल योजनेसाठी आक्रमक आंदोलन

वसमत शहरासह ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेचे लाभ मिळत नाही. ...

गाजर गवत निर्मुलनासाठी केव्हीके हिंगोलीचे शेतकऱ्यांना मदतीचे पत्र - Marathi News | KVK Hingoli's help letter to farmers for parthenium grass eradication | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाजर गवत निर्मुलनासाठी केव्हीके हिंगोलीचे शेतकऱ्यांना मदतीचे पत्र

१६-२३ ऑगस्ट २०२३ दरम्यान गावातून गाजरगवत निर्मूलनाच्या मोहिमेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र हिंगोली यांनी केले आहे. ...

गर्दीत पायावर पाय पडल्याने राडा; दोन गटात हाणामारीत ११ जण जखमी - Marathi News | Cry when one's feet fall on one's feet in a crowd; 11 people injured in clash between two groups | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गर्दीत पायावर पाय पडल्याने राडा; दोन गटात हाणामारीत ११ जण जखमी

गर्दीत चालताना पायावर पाय पडल्यामुळे दोन युवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ...

नांदेड एमआयडीसीत २२७ भूखंडांना उद्योगांची प्रतीक्षा; अनेक भूखंड वापराविना पडून - Marathi News | 227 plots awaiting industries in Nanded MIDC; Many plots are lying unused | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड एमआयडीसीत २२७ भूखंडांना उद्योगांची प्रतीक्षा; अनेक भूखंड वापराविना पडून

भूखंडाचा विकास कालावधी संपत आलेला असला तरी त्याचा बिल्डिंग प्लान तयार केलेला नाही. ...

वसमत शहरातील किराणा दुकानावर जीएसटी पथकाचा छापा; रात्री उशिरापर्यंत झाडाझडती - Marathi News | GST team raids grocery shop in Wasmat city | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत शहरातील किराणा दुकानावर जीएसटी पथकाचा छापा; रात्री उशिरापर्यंत झाडाझडती

रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु होती, जीएसटी पथकाची माहिती देण्यास टाळाटाळ ...