लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

अवैध दारूविरोधात एल्गार; कनक्यातील महिला पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या - Marathi News | Elgar against illegal liquor; Women in Kankaya strike at the office of Superintendent of Police | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवैध दारूविरोधात एल्गार; कनक्यातील महिला पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या

हिंगोली तालुक्यातील कनका येथे मागील अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. ...

पहिल्या श्रावणी सोमवारी ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे घुमला बम..बम...भोलेचा गजर - Marathi News | Shrawani Somwar: Jyotirlinga at Aundha Nagnath Bm..Bb...Bhole's chant | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पहिल्या श्रावणी सोमवारी ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे घुमला बम..बम...भोलेचा गजर

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा... ...

झाड तोडले म्हणून जिवघेणा हल्ला करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Life imprisonment for the man who committed fatal attack for cutting down a tree | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :झाड तोडले म्हणून जिवघेणा हल्ला करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दाखल होता गुन्हा ...

Video: विक्रेत्याने चक्क नालीच्या पाण्याने धुतल्या भुईमूग शेंगा, काय म्हणावे अशा प्रवृत्तीला? - Marathi News | Video: Groundnuts washed by the seller with drain water, what should be said about this trend? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: विक्रेत्याने चक्क नालीच्या पाण्याने धुतल्या भुईमूग शेंगा, काय म्हणावे अशा प्रवृत्तीला?

आता तुम्हीच सांगा? कशा खाव्यात भुईमूग शेंगा ...

"अशा कंडक्टरला पायाखाली तुडवीन"; विद्यार्थींनींच्या तक्रारीनंतर आ. बांगरांनी भरला दम - Marathi News | "Such a conductor will be trampled underfoot"; After the complaint of the students. Full of MLA Santosh bangers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"अशा कंडक्टरला पायाखाली तुडवीन"; विद्यार्थींनींच्या तक्रारीनंतर आ. बांगरांनी भरला दम

हिंगोली जिल्ह्यातील शाळकरी मुली आपली तक्रार घेऊन आमदार संतोष बांगर यांच्या कार्यालयात आल्या होत्या, शाळकरी विद्यार्थीीही होते ...

भावी तलाठ्यांसाठी हिंगोली आगाराची विशेष बससेवा; पहाटे ५ वाजता अमरावतीकडे होणार रवाना - Marathi News | Special bus service from Hingoli Agar for prospective Talathi; Will leave for Amravati at 5 am | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भावी तलाठ्यांसाठी हिंगोली आगाराची विशेष बससेवा; पहाटे ५ वाजता अमरावतीकडे होणार रवाना

पुढील पंधरा दिवस सुरू राहणार बसफेरी ...

हिंगोलीच्या मार्केट यार्डात हळद दीड हजाराने घसरली, आवकही मंदावली - Marathi News | In the market yard of Hingoli, turmeric rate fell by one and a half thousand, the arrival also slowed down | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीच्या मार्केट यार्डात हळद दीड हजाराने घसरली, आवकही मंदावली

मागील चार दिवसांत दरात पाचशे ते दीड हजार रूपयांपर्यंत घसरण झाली आहे. ...

मालकाने तलाठ्याला पकडून ठेवले; चालकाने वाळूचे ट्रॅक्टर पळवले - Marathi News | The owner held Talathi; The driver drove the sand tractor | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मालकाने तलाठ्याला पकडून ठेवले; चालकाने वाळूचे ट्रॅक्टर पळवले

या प्रकरणी औंढा ना. पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. ...