लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

मृत्युपूर्वी त्यांनी वाचवले 20 प्रवाशांचे प्राण, लालपरीच्या चालकाचा अनोखा निरोप - Marathi News | ST Bus Driver saved the lives of 20 passengers before his death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मृत्युपूर्वी त्यांनी वाचवले 20 प्रवाशांचे प्राण, लालपरीच्या चालकाचा अनोखा निरोप

Hingoli News: बस चालू असताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. परंतु अशाही परिस्थितीत चालकाने स्वत:ला सावरत अगोदर बस सुरक्षित कडेला उभी केली आणि स्टिरिंगवरच प्राण सोडला. ...

अवयव विक्रीस गेलेल्या हिंगोलीच्या शेतकऱ्यांना मुंबईत पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | The farmers of Hingoli who sold their organs were detained by the police in Mumbai | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवयव विक्रीस गेलेल्या हिंगोलीच्या शेतकऱ्यांना मुंबईत पोलिसांनी घेतले ताब्यात

शेतकऱ्यांनी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. ...

कर्तव्यदक्षतेला सलाम! आधी बस सुरक्षित उभी केली; नंतर चालकाने सोडले प्राण - Marathi News | Parked the bus safely first; Later the driver died | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्तव्यदक्षतेला सलाम! आधी बस सुरक्षित उभी केली; नंतर चालकाने सोडले प्राण

हिंगोली आगाराच्या चालकाचा हृदयविकाराने मृत्यू ...

तुम्ही, ई- रेशनकार्ड काढले का ? घरबसल्या मोबाइलवरून करता येणार बदल ! - Marathi News | Have you drawn e-ration card? Changes can be made from mobile at home! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुम्ही, ई- रेशनकार्ड काढले का ? घरबसल्या मोबाइलवरून करता येणार बदल !

पत्ता बदलणे, रेशनकार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करणे, वगळणे आदी कामे घरबसल्या करता येणे शक्य झाले आहे. ...

अवकाळी पावसामुळे ‘पूर्णे’च्या साखरेचा झाला पाक; गोडाऊनमध्ये पाणीच पाणी, २ कोटींचे नुकसान - Marathi News | Due to untimely rains, the sugar stock of Purna sugar factory was destroyed, loss of two crore rupees | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवकाळी पावसामुळे ‘पूर्णे’च्या साखरेचा झाला पाक; गोडाऊनमध्ये पाणीच पाणी, २ कोटींचे नुकसान

गोडाऊनमध्ये सर्वत्र पाणीच पाणी, अवकाळी पावसामुळे कारखान्याचे गाळप थांबवावे लागले आहे. ...

एकच नारा, नोकरीत कायम करा; कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे भर पावसात आंदोलन - Marathi News | employees One slogan, permeant order ; Contractual health workers protest in rain | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एकच नारा, नोकरीत कायम करा; कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे भर पावसात आंदोलन

तोडगा निघेना; ३६ दिवसांपासून बेमुदत संप सुरूच, कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर ...

‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियानात हिंगोली आगार विभागात प्रथम - Marathi News | Hingoli First in state transport division in 'Clean and Beautiful Bus Station' campaign | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियानात हिंगोली आगार विभागात प्रथम

विभागीय पथकाकडून दोन वेळा झाली होती तपासणी ...

अवकाळीची धास्ती; थप्पी बाहेर काढलीच नाही, मोंढ्यात सोयाबीनची आवक थंडावली! - Marathi News | Fear of untimely rain; farmers not sell soyabean, The arrival of soybeans has down in Mondha | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवकाळीची धास्ती; थप्पी बाहेर काढलीच नाही, मोंढ्यात सोयाबीनची आवक थंडावली!

मागील आठवड्यापासून सोयाबीनच्या भावात दोनशे ते तीनशेंनी वाढ झाली असून, ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रूपये प्रतिक्विंटलने विक्री होत आहे. ...