लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

Hingili: हिंगोलीत ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन, नेत्रदीपक आतषबाजीने उजळले रामलीला मैदान - Marathi News | Hingili: Burning of 51 feet Ravana statue in Hingoli, Ramlila Maidan lit up with spectacular fireworks | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन, नेत्रदीपक आतषबाजीने उजळले रामलीला मैदान

Hingoli Ravan Dahan: भारतातील म्हैसूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा समजल्या जाणारा हिंगोलीच्या दसरा महोत्सवात विजया दशमीच्या दिवशी रात्री ११:४१ वाजता ५१ फुटी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...

हिंगोलीत ५१ फुटी रावणाचे होणार दहन; रामलीला मैदान गर्दीने फुलले - Marathi News | A 51 feet effigy of Ravana will be cremated at the Ramlila Maidan of Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत ५१ फुटी रावणाचे होणार दहन; रामलीला मैदान गर्दीने फुलले

हिंगोलीत भरतो देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दसरा महोत्सव ...

'चुलीत गेला नेता अन् चुलीत गेला त्यांचा पक्ष'; सालापुरात नेत्यांना प्रवेश बंदी - Marathi News | 'The leader went to the stove and his party went to the stove'; Entry ban for leaders in Salapur | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'चुलीत गेला नेता अन् चुलीत गेला त्यांचा पक्ष'; सालापुरात नेत्यांना प्रवेश बंदी

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी ...

अखेरच्या क्षणीही भावाचा हातात हात; कयाधू नदीपात्रात सापडले बेपत्ता मुलांचे मृतदेह - Marathi News | Brother's hand in hand even at the last moment; Bodies of missing children found in Kayadhu river bed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अखेरच्या क्षणीही भावाचा हातात हात; कयाधू नदीपात्रात सापडले बेपत्ता मुलांचे मृतदेह

शेवाळा येथील घटना; खेळताना पाय घसरून पडल्याचा अंदाज ...

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी - Marathi News | Until the Maratha community gets reservation, the leaders will be banned in villages | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी

हिंगोली जिल्ह्यातील पांगरा (शिंदे) व पार्डी (खुर्द) ग्रामपंचायतींनी घेतला ठराव ...

हिंगोली जिल्ह्यातील १५६ विविध सेवा सहकारी संस्थांचे होणार संगणकीकरण - Marathi News | 156 various service cooperative societies in Hingoli district will be computerized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यातील १५६ विविध सेवा सहकारी संस्थांचे होणार संगणकीकरण

हिंगोली जिल्ह्यात ४१३ नोंदणीकृत संस्था, संगणकीकरणामुळे कामाला येणार गती ...

दिवाळीच्या तोंडावरच हळद रुसली; शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा - Marathi News | On the eve of Diwali, the turmeric rates down; Farmers wait for price hike | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दिवाळीच्या तोंडावरच हळद रुसली; शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा

गतवर्षीचे सोयाबीन शेतकऱ्यांनी सात ते आठ महिने भाववाढीच्या अपेक्षेने विक्री केले नव्हते. परंतु, भाव काही वाढले नाहीत. ...

शेतकऱ्यांच्या बनावट सह्या केल्या; विमा कंपनीसह पर्यवेक्षक, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | forged signatures of farmers; A case has been filed against supervisors, employees along with the insurance company | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांच्या बनावट सह्या केल्या; विमा कंपनीसह पर्यवेक्षक, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

पोलिस ठाण्यात १८ ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ...