लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

‘अवयव विक्री’साठी आज शेतकरी मुंबईत; स्वत:लाच वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Farmers in Mumbai today for 'organ sale'; Tribute to self | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘अवयव विक्री’साठी आज शेतकरी मुंबईत; स्वत:लाच वाहिली श्रद्धांजली

...अन्‌ स्वत:लाच वाहिली श्रद्धांजली ...

कर्जफेडीसाठी अवयव विक्रीची तयारी, मुंबईला जाताना शेतकऱ्यांनी स्वतःला वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Farmers preparing to sell their organs paid tribute to themselves in Hingoli before leaving Mumbai | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्जफेडीसाठी अवयव विक्रीची तयारी, मुंबईला जाताना शेतकऱ्यांनी स्वतःला वाहिली श्रद्धांजली

‘आमची किडनी, डोळे, लिव्हर हे अवयव विकत घ्या आणि बँक कर्जाची परतफेड करा,’असा अनोखा प्रस्ताव शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे ...

आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन चिमूकल्यांचा इसापूर धरणात बुडून मृत्यू - Marathi News | Two children who went to wash clothes with their mother drowned in Isapur dam | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन चिमूकल्यांचा इसापूर धरणात बुडून मृत्यू

पाच आणि तीन वर्षीय दोन्ही मुलांचा झाला बुडून मृत्यू ...

दखल घेतली नाही तर मुंबईत येऊन रस्त्यावर सगळे अवयव विकू - Marathi News | If we do not take notice, we will come to Mumbai and sell all the organs on the streets, warn by farmer to CM | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दखल घेतली नाही तर मुंबईत येऊन रस्त्यावर सगळे अवयव विकू

कर्ज परतफेडीसाठी हिंगोलीच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; ही तर शरमेची बाब : विरोधकांची सरकारवर टीका ...

Video: दिपोत्सवाने संत नामदेवाचा ७५३ वा जन्मोत्सव सोहळा साजरा - Marathi News | Dipotsava celebrates the 753rd birth anniversary of Saint Namdev | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: दिपोत्सवाने संत नामदेवाचा ७५३ वा जन्मोत्सव सोहळा साजरा

संत नामदेवांच्या जन्मोत्सव सोहळ्याला नर्सीसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी सकाळी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. ...

पूर्णा कारखाना मार्गावर ट्रॅक्टर उलटले;चालक जागीच ठार - Marathi News | Tractor Overturned On Purna Factory Road; Driver Killed On The Spot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पूर्णा कारखाना मार्गावर ट्रॅक्टर उलटले;चालक जागीच ठार

या अपघातामुळे बाभूळगाव ते वसमत मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...

'आमची किडनी, लिव्हर, डोळे विकून बँकेचे कर्ज फेडा'; शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले रेटकार्ड - Marathi News | 'Sell our kidneys, liver, eyes and pay the bank loan'; Demand of farmers directly to Chief Minister | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'आमची किडनी, लिव्हर, डोळे विकून बँकेचे कर्ज फेडा'; शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले रेटकार्ड

पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे हतबलतेने हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. ...

Video: हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयातील व्हीसी रूमला भीषण आग - Marathi News | Video: A massive fire broke out in the VC room of Hingoli Zilla Parishad office | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयातील व्हीसी रूमला भीषण आग

हिंगोली जिल्हा परिषदेच्या अभ्यागत कक्षामागे असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स रूममध्ये दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली. ...