यंदा हळदीला समाधानकारक भाव मिळत असला तरी उत्पादनात एकरी तीन ते पाच क्विंटलची घट झाली आहे. त्यामुळे भाव जरी समाधानकारक मिळत असला तरी आवकमध्ये झालेली घट पाहता शेतकऱ्यांना भाववाढीचा फारसा फायदा होणार नसल्याचे चित्र आहे. ...
हळद काढणीनंतर शेतजमिनीत जुनी हळद निघते, त्यास कोचा म्हणतात. या कोचात करक्यूमिनचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने यास जागतिक स्तरावर मोठी मागणी असते. तालुक्यातील कोचा कर्नाटक, तामिळनाडू यासह आदी राज्यात जात आहे. सध्या कोचाचे प्रतिकिलो २०० रुपयांच्या पु ...